Assembly Election: ज्या रस्त्याने निघत होती पत्नीची विजयी रॅली तिथेच नवरा विकत होता भाजी
आसामच्या बोगाईगाव सीटवर झालेल्या पोटनिवडणुकीत आसाम गण परिषदेच्या उमेदवार दीप्तिमोय चौधरी यांनी मोठा विजय मिळवला. दरम्यान विजयानंतर रॅली काढण्यात आली असता एक रंजक गोष्ट पाहायला मिळाली. ज्या रस्त्याने पत्नीची विजयी रॅली निघत होती, तिथेच पती भाजी विकत होता.
Nov 24, 2024, 04:28 PM IST
धक्कादायक! SP ला मतदान न केल्याने बलात्कार करुन मुलीची हत्या; आईचा आरोप
Karhal Byelection 2024: मतदानाच्या आदल्या दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती. मतदानाच्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
Nov 21, 2024, 07:57 AM ISTPune | पुणे पोटनिवडणुकीवरुन मविआत रस्सीखेच, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा
Pune Byelection issue Controversy on Mahavikas Aghadi
May 27, 2023, 06:20 PM ISTकर्नाटकात १५ जागांसाठी गुरुवारी मतदान, भाजपला ८ जागा जिंकणं आवश्यक
येदियुरप्पा सरकार टिकणार की पडणार?
Dec 4, 2019, 11:08 PM ISTसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून ही दोन नावं चर्चेत
उदयनराजे यांच्या विरोधात कोण लढणार?
Sep 24, 2019, 04:46 PM ISTसाताऱ्यात शरद पवारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर उदयनराजे अस्वस्थ?
सातारच्या गादीची लढत रंगतदार होणार
Sep 23, 2019, 04:30 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.
May 7, 2018, 05:45 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 05:38 PM ISTनाशिकमध्येही भाजपा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त, मनसे विजयी
या निवडणुकीत मनसेच्या वैशाली भोसले यांनी 7453 मतं मिळवत भाजपच्या विजया लोणारी आणि सेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी पराभूत केलयं.
Apr 7, 2018, 07:17 PM ISTकॉंग्रेसचा दणदणीत विजय, भाजपा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त
वारे आता उलट्या दिशने वाहू लागल्याचे चित्र आहे.
Apr 7, 2018, 05:52 PM ISTबिहार आणि युपी पोटनिवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, फूलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे.
Mar 14, 2018, 10:10 AM ISTएकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा
सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.
Mar 5, 2018, 02:37 PM ISTलाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...
'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय.
Jan 24, 2018, 03:45 PM ISTमुंबई | प्रभाग २१ आणि ६२ साठी पोटनिवडणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews