'नापास' झाल्यानं आत्महत्या करणारी रिद्धी पास
रिद्धी ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षी, एका विषयात नापास झाली
Oct 26, 2018, 09:29 PM ISTचेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती
एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही.
Sep 30, 2017, 07:29 PM ISTपर्णिता तांदुळवाडकर- सीए ते मिसेस इंडियाचा प्रेरणादायी प्रवास
करिअरची निवड करताना आपल्यावर अनेकदा इतरांचा प्रभाव असतो.
Sep 20, 2017, 09:42 PM ISTसीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 06:02 PM ISTसीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला
सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय.
Jul 18, 2017, 01:07 PM ISTनोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.
Jul 1, 2017, 07:59 PM ISTसीए, सीएससाठी उत्तम पर्याय...एकत्वम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:00 PM ISTपंतप्रधानांच्या त्या निर्णयानंतर सीएंचे फोन वाजू लागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 08:58 PM ISTचहावाला बनला सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर
चहावाला, सीए आणि आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर.. होय ही एखादी कल्पना नसून सत्य आहे...पुण्याच्या सोमनाथ गिरामनेनं हा अविश्वसनीय असा प्रवास केलाय. व्यवसायाने चहावाला असणा-या सोमनाथनं सीएच्या परिक्षेत यश मिळवुन तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय.
Jan 24, 2016, 10:04 PM ISTमुंबईची कृती शहा `सीए` परीक्षेत प्रथम
गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही सीए अर्थात ‘चार्टर्ड अकाऊंटस’च्या परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कृती शहा ही विद्यार्थिनी देशातून पहिली आलीय.
Jul 17, 2013, 03:32 PM ISTपरीक्षाचं चाललयं तरी काय?
एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
May 1, 2013, 12:03 PM ISTपरीक्षा... विद्यार्थ्यांना दिलासा.... परीक्षा लांबणीवर
सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Apr 30, 2013, 12:13 PM IST