ca

बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?

BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे. 

Jul 12, 2024, 03:09 PM IST

एक कोटी पगार, युरोपमध्ये राहाणारा आणि... 4 लाख वार्षिक पगार असणाऱ्या मुलीच्या अटी, लीस्ट व्हायरल

मुंबईत राहाणाऱ्या एका 37 वर्षांच्या अविवाहीत मुलीने आपला होणारा पती कसा कसावा याची लीस्टच जाहीर केलीय. या मुलीने मेट्रोमोनियल साईटवर आपल्या अटींसह प्रोफाईल शेअर केला आहे. तिच्या अटी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 

Apr 4, 2024, 02:42 PM IST

सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?

 भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी  इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चा सीए अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. 

Feb 20, 2024, 06:50 PM IST

अझीम प्रेमजींच्या 'विप्रो'ने CFO पदाची जबाबदारी सोपवलेल्या अपर्णा अय्यर आहेत तरी कोण?

Who Is Aparna Iyer: या महिलेने यापूर्वी इंटरनल ऑडिट, बिझनेस फायनान्स, फायनान्स प्लॅनिंग आणि अॅनालिसिस, कॉर्पोरेट ट्रेझरी आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स यासह अनेक वित्तविषयक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

Sep 22, 2023, 01:10 PM IST

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 'या' 4 भत्त्यामध्ये होणार वाढ

तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने यापूर्वी 3 टक्के डीए वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे. यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा वाढ होणार आहे.

Jul 28, 2022, 03:54 PM IST

आता ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचं टेन्शनच नाही; पोर्टलवरच घ्या CAची मदत

आता इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणं सोपं काम झालं आहे.हे काम तुम्हाला आता ऑनलाईन देखील करता येईल. हे काम करण्यात कोणत्या अडचणी आल्या तरी, टेन्शन घेऊ नका

Jul 11, 2021, 04:50 PM IST

Highest Salary Jobs: सर्वात जास्त पगार मिळवून देणार्‍या या 5 नोकऱ्या, तुम्ही कशा मिळवू शकता? हे जाणून घ्या

बऱ्याचदा तरुणांना करिअरच्य़ा सुरवातीला असा प्रश्न पडतो की, अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या त्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतात?

Jul 9, 2021, 09:04 PM IST

तिच्या जिद्दीची कहाणी! घर सांभाळून CA झाली

अनेक आर्थिक अडचणी आणि संकटं उभी होती मात्र निश्चय पक्का होता.

Feb 10, 2021, 08:55 PM IST

सचिन तेंडुलकर होणार 'या' टीमचा कोच

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीनंतर जगभरातून अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत. 

Jan 21, 2020, 02:11 PM IST