'मुस्लिमांचं राहू द्या, आता हिंदू समाजाचे काऊन्सिलिंग करण्याची वेळ आलेय'
धर्माच्या आधारे देश चालवायचा झाला तर भारताचा पाकिस्तान किंवा इराण होईल.
Jan 18, 2020, 08:06 PM IST'NRCचा फज्जा उडाल्याने मोदी सरकारने गिअर बदललाय'
NPR हे दुसरे-तिसरे काहीही नसून छुप्या मार्गाने NRC लागू करण्याचा प्रयत्न आहे.
Jan 18, 2020, 06:09 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये 'NO CAA-NRC'ला 'मोदी-मोदी'ने प्रत्युत्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला.
Jan 15, 2020, 09:28 AM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी CAA आणि NRC विरोधात निदर्शने
विद्यार्थ्यांनी टी-शर्ट लपवण्यासाठी वरती वेगळे कपडे घातले होते.
Jan 14, 2020, 10:13 PM ISTमोदी-शहांवर टीका करणाऱ्या इतिहासकार इरफान हबीब यांना नोटीस
सोमवारी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात केलेल्या भाषणात इरफान हबीब यांनी सरकारवर टीका केली होती.
Jan 14, 2020, 07:21 PM ISTमुंबई | CAA च्या निषेधार्थ राजीनामा दिलेल्या IPS अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत येण्याची नवाब मलिकांची विनंती
मुंबई | CAA च्या निषेधार्थ राजीनामा दिलेल्या IPS अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत येण्याची नवाब मलिकांची विनंती
Jan 14, 2020, 04:10 PM ISTCAA च्या निषेधार्थ राजीनामा दिलेल्या IPS अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत येण्याची विनंती
अब्दुर रेहमान हे राज्य मानवी हक्क आयोगात आयजी पदावर कार्यरत होते
Jan 14, 2020, 09:38 AM ISTनवी दिल्ली | काँग्रेसच्या बैठकील सेना, बसपा, आप गैरहजर
नवी दिल्ली | काँग्रेसच्या बैठकील सेना, बसपा, आप गैरहजर
New Delhi Congress Meeting On CAA As Shiv Sena Will Not Attend Meeting Update
हिंमत असेल तर विद्यार्थ्यांशी समोरासमोर बोला; राहुल गांधींचे मोदींना आव्हान
तरुणांच्या समस्यांविषयी बोलण्याऐवजी मोदी जनतेमध्ये फूट पाडण्याचा आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Jan 13, 2020, 06:19 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेसच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही
नवी दिल्ली | काँग्रेसच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही
Jan 13, 2020, 04:30 PM ISTCAA विरोधात रान पेटलं असताना पंतप्रधान कोलकाता दौऱ्यावर
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटीफिकेशन जारी केलंय.
Jan 11, 2020, 09:22 AM ISTआंदोलनकर्त्यांचा विरोध डावलून सीएए देशभरात लागू, केंद्राचं नोटिफिकेशन
नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात ठिकठिकाणी विरोध होतोय
Jan 11, 2020, 07:43 AM ISTओवेसी म्हणजे सर्कशीतला जोकर; भाजप खासदाराची टीका
ओवेसी हे मुस्लिम मतांचे दलाल आहेत.
Jan 7, 2020, 07:24 PM ISTआता संपूर्ण देशच काश्मीर झालाय; यशवंत सिन्हांची भाजपवर टीका
काश्मीरची परिस्थिती सामान्य करणे सोडाच पण आता सर्व उलटे होऊन बसले आहे.
Jan 7, 2020, 03:42 PM ISTमोदी हे विकासपुरूष नव्हे तर विनाशपुरूष- उमर खालिद
नोटाबंदीमुळे नक्षलवाद संपला असे सरकार सांगत होते.
Jan 5, 2020, 07:16 PM IST