वंचितच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबईत आज वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलन पुकारलं आहे.
Dec 26, 2019, 11:45 AM ISTवंचित बहुजन आघाडीचं मुंबईत धरणं आंदोलन
सीएए आणि एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईत धरणं आंदोलन
Dec 26, 2019, 10:12 AM ISTपुणे | नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनात मानवी साखळी
पुणे | नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनात मानवी साखळी
Dec 26, 2019, 12:50 AM ISTNRC:मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडेही जन्माचा दाखला नाही
मुस्लिमांचे नागरिकत्व संकटात असण्याचा प्रश्न येतोच कुठून?
Dec 25, 2019, 09:45 PM ISTरोखठोक : CAA, NRC आणि NPR, २५ डिसेंबर २०१९
रोखठोक : CAA, NRC आणि NPR, २५ डिसेंबर २०१९
Dec 25, 2019, 07:40 PM ISTसांगली| राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
सांगली| राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
Dec 24, 2019, 06:10 PM ISTराष्ट्रवादाला मारक भूमिका घेणाऱ्या हिंदूंच्या रक्तात षंढत्व- संभाजी भिडे
स्वातंत्र्याच्या नावाखाली नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणे योग्य नाही.
Dec 24, 2019, 04:58 PM ISTनागरिकत्व कायद्याची भीती बाळगू नका- उद्धव ठाकरे
नागरिकत्व कायद्याची भीती बाळगू नका- उद्धव ठाकरे
Dec 24, 2019, 04:45 PM ISTCAAच्या मुद्दयावरुन हिंसा भडकवणाऱ्यांना कंगनाचे खडे बोल
कंगना रानौतचा एक वेगळा आणि तितकाच दिलखुलास अंदाज
Dec 24, 2019, 04:16 PM ISTCAA विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश
तीन इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी करण्यात आली.
Dec 24, 2019, 11:24 AM ISTआजवर आपल्या शत्रूंना जमलं नाही ते आता मोदी करतील- राहुल गांधी
हा भारतमातेचा आवाज आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात उभे ठाकले आहात.
Dec 23, 2019, 09:38 PM ISTपंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार
मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
Dec 23, 2019, 05:42 PM ISTमुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.
Dec 23, 2019, 05:40 PM ISTनवी दिल्ली | राहुल - सोनिया गांधी यांचं आज धरणं आंदोलन
नवी दिल्ली | राहुल - सोनिया गांधी यांचं आज धरणं आंदोलन
Dec 23, 2019, 04:40 PM IST