Corona : कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांच्या मानधनात कपात, मंत्रिमंडळाची मंजुरी
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2020, 05:23 PM ISTऐतिहासिक अन्न सुरक्षितता विधेयकाला मंजुरी
सरकारने अन्न सुरक्षितता विधेयकला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने राष्ट्रीय अन्न सुरक्षितता विधेयकाच्या मसुद्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील गरिबांना अन्न सुरक्षितता पुरवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण विधेयकाचा मार्ग सूकर झाला आहे.
Dec 18, 2011, 04:52 PM IST