cancer cases in india

लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले; टाटा सेंटरच्या 6 केंद्रात 30% रुग्ण वाढले

गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.

Feb 17, 2025, 10:33 AM IST