Rohan Mirchandani: तरुण व्यवसायिकाचा कार्डियक अरेस्टमुळं मृत्यू, काय आहेत 'या' आजाराची लक्षणे?
एपिगेमियाचे कंपनीचे संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळं निधन झालं. जाणून घ्या, काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे.
Dec 23, 2024, 05:20 PM IST'जुलाब, उलट्या आणि....' मृत्यू आधी काय घडलं? अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितला घटनाक्रम
Vikas Sethi Wife On His Death : विकास सेठीची पत्नी जान्हवीनं त्याच्या निधनानंतर नक्की त्याला काय काय झालं होतं त्याचा खुलासा केला आहे.
Sep 9, 2024, 12:32 PM ISTअवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms
एका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.
Jul 27, 2024, 04:30 PM ISTव्यायामाच्या टीप्स, हजारो फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.
Mar 22, 2024, 09:50 PM ISTपाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण
Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?
Feb 14, 2024, 03:58 PM ISTसाऊथ अफ्रिकेचा दिग्गज खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज, अचानक ICU मध्ये भरती केलं अन्...
South Africa Cricketer : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि महान अष्टपैलू खेळाडू माईक प्रॉक्टर (Mike Procter) सध्या आयसीयूमध्ये भरती असल्याचं पहायला मिळतंय.
Feb 14, 2024, 09:27 AM IST
VIDEO | क्लासमध्ये विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
Madhya Pradesh Indur Students Passed Awat From Cardiac Arrest In Coaching Center
Jan 19, 2024, 12:30 PM ISTCID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड
Dec 5, 2023, 10:55 AM ISTबॉडी बिल्डिंगच्या टीप्स, 10000 फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.
Nov 24, 2023, 09:09 PM IST'मला अटॅक येतोय असं वाटलं, तेवढ्यात वरुण धवन धावत आला आणि...', करण जोहरचा मोठा खुलासा
Karan Johar : करण जोहरनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.
Oct 28, 2023, 01:15 PM ISTHarshwardhan Jadhav | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्रदयविकाराचा झटका
Harshwardhan Jadhav Cardiac arrest
Jul 24, 2023, 03:30 PM ISTमॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला.
Jul 24, 2023, 01:50 PM ISTजास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च
Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे.
May 26, 2023, 04:54 PM IST'अनुपमा' फेम अभिनेते नितेश पांडेंचा अकाली मृत्यू
Nitesh Pandey Death News Anupamaa Fame Actor Dies At 51 Due To Cardiac Arrest
May 24, 2023, 12:45 PM ISTNitesh Pandey Death: 'अनुपमा'मुळे घरोघरी पोहोचलेले अभिनेते नितेश पांडेंचा अकाली मृत्यू; मनोरंजनसृष्टी हादरली!
Nitesh Pandey Death: अनुपमामुळे घरोघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून ते लोकप्रिय होते. ते इगतपुरी येथे शुटींगसाठी गेलेले असतानाच त्यांना कार्डिअॅक अरेस्टचा त्रास झाला. उपाचारापूर्वीच झालं निधन. वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
May 24, 2023, 11:00 AM IST