पालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाला प्रांताधिकाऱ्यांची फटकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2016, 08:59 PM ISTहिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स...
थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...
Dec 23, 2015, 08:58 AM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTरायगड l पेणच्या आई डे केअर डेअरीत दिवाळीची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 08:49 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTखाक्या वर्दीतली 'माय'!
खाक्या वर्दीतल्या 'माणुसकी'चा अनुभव डहाणूमध्ये एक तान्हुली घेतेय.
Sep 15, 2015, 09:16 PM ISTस्मार्ट वुमन : डॉ. गौरी चव्हाण यांच्याबरोबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 02:12 PM ISTउन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल?
पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उका़ड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, यावर एक हा रिपोर्ट.
May 28, 2015, 11:34 AM ISTजीवघेणा उन्हाळा, कशी घ्याल काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 10:45 AM ISTस्मार्ट वुमन : मेकअप करताना कशी घ्याल काळजी?
मेकअप करताना कशी घ्याल काळजी?
May 22, 2015, 02:27 PM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.
Apr 14, 2015, 07:16 PM ISTकम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी
कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.
Jan 13, 2015, 04:19 PM IST