ट्रेनने प्रवास करताना बॅग छातीवर घेण्याची तुम्हालाही सवय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health News : लोकलने जाताना बॅग छातीवर घेऊन प्रवास करता? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण प्रवास व्यवस्थित व्हावा म्हणून बॅग छातीवर घेतली जाते पण याचा शरीरावर होतो जीवघेणा परिणाम?
Oct 31, 2023, 03:06 PM IST