26/11ला सहा वर्ष पूर्ण, मुंबईची सुरक्षा रामभरोसेच!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होतायत. या हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र सहा वर्षे उलटली तरी सीसीटीव्ही लावायला अद्याप सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.
Nov 25, 2014, 07:40 PM ISTरेल्वेच्या महिला डब्यांवर आता तिस-या डोळ्यांची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 03:00 PM ISTव्हिडिओ: भरदिवसा दिल्लीतील हत्या सीसीटीव्हीत कैद
बातमी दिल्लीतली... अत्यंत धक्कादायक... महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळं नेहमीच राजधानी दिल्ली चर्चेत असते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडलीय... आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय...
Aug 7, 2014, 02:04 PM ISTसीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टेंडरमध्येही घोटाळा
Jul 18, 2014, 01:11 PM ISTपुणे स्फोट : सीसीटीव्हीत नावापुरतेच, रिकॉर्डच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 08:28 PM ISTविधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...
सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे आल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय विधानभवनातील सीसीटीव्हींची...
Mar 30, 2013, 09:32 AM ISTमुंबईसह राज्यात 'कॅमेरा वॉच'
पुणे आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 9, 2012, 04:01 AM ISTपुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Aug 5, 2012, 03:23 PM IST