केंद्राने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ४४६ कोटींनी घटवली...
केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झी मिडियाला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या 500 कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ 54 कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.
Jul 27, 2017, 07:52 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच
Apr 27, 2017, 03:48 PM ISTशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रानं केंद्रासमोर पुन्हा पसरले हात!
महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय.
Apr 23, 2017, 06:30 PM ISTनाशिक बनतंय आर्थिक गुन्ह्यांचं केंद्र
नाशिक बनतंय आर्थिक गुन्ह्यांचं केंद्र
Apr 11, 2017, 10:20 PM ISTनांदेडला मिळणार नीट केंद्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:13 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची खुशखबर...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिलीय.
Mar 15, 2017, 08:12 PM ISTपरळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु
परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय. पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे.
Sep 22, 2016, 11:25 AM ISTतुम्हाला येथे मिळतील इकोफ्रेंडली गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 11:50 PM ISTफ्रेंच ओपनमध्ये सानियाचं आकर्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2016, 03:18 PM ISTरेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.
May 5, 2016, 05:18 PM IST२६ सिंचन प्रकल्पांना केंद्र मदत करणार
२६ सिंचन प्रकल्पांना केंद्र मदत करणार
May 3, 2016, 08:43 PM ISTपास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
पास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
Feb 23, 2016, 02:53 PM ISTनवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर
Dec 29, 2015, 09:43 AM IST१२ हून २६ आठवडे होणार मॅटर्निटी लिव्ह
केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली.
Nov 25, 2015, 09:48 PM IST