central government

Vaccination : केंद्राने जबाबदारी ढकलली तरी आम्ही सक्षम आहोत - बाळासाहेब थोरात

यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.

Apr 29, 2021, 12:07 PM IST

'केंद्र सरकार नुसती घोषणा करत पण राज्याला गोष्टी देत नाही', कॅबिनेट बैठकीत नाराजीचा सूर

केंद्राच्या भूमिकेवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त

Apr 29, 2021, 10:08 AM IST

सीरमच्या अदार पूनावाला यांना केंद्र सरकारकडून Y श्रेणी संरक्षण

अदार पुनावाला यांना केंद्र सरकारचं संरक्षण

Apr 28, 2021, 09:23 PM IST

संजय राऊतांचा मोदींना पाठिंबा. "आम्ही त्यांच्या मागे उभे राहू" असे राऊत का म्हणाले?

आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भारताचा अपमान होत असेल तर आपण सर्व परस्पर मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहू असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी म्हंटले.

Apr 27, 2021, 09:22 PM IST

कोरोनाचा वाढता धोका पाहता केंद्राकडून राज्यांसाठी नऊ मार्गदर्शक सूचना

लॉकडाऊन आणि कंटेन्मेट झोनमध्ये नवे नियम लागू

Apr 27, 2021, 12:35 PM IST
Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country PT3M20S

Video | सर्व जिल्हा मुख्यालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार

Central_Government_Announce_Oxygen_Generation_Plannts_In_551_Zillas_Of_Country

Apr 25, 2021, 07:20 PM IST
Govt_To_Give_Extra_5_Kg_Grains_1_Kg_Pulses_For_Free_Under_PDS PT3M8S

VIDEO| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

Govt_To_Give_Extra_5_Kg_Grains_1_Kg_Pulses_For_Free_Under_PDS

Apr 24, 2021, 08:40 AM IST

केंद्राकडून राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन, यातला महाराष्ट्राला किती ?

 केंद्राकडून राज्यांना 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन 

Apr 19, 2021, 09:27 AM IST
Central Government's approval for distribution of pulses - Chhagan Bhujbal PT3M36S

VIDEO । डाळ वितरणास केंद्र सरकारची मंजुरी - छगन भुजबळ

Central Government's approval for distribution of pulses - Chhagan Bhujbal

Apr 17, 2021, 04:50 PM IST

LIC मध्ये मोठा बदल | तुमच्याकडे पॉलिसी असेल तर अत्यंत महत्वाची बातमी

भारतीय जीवन विमा महामंडळाने ( LIC ) शुक्रवारी काही नियमांमध्ये बदल केले आहेत

Apr 17, 2021, 02:54 PM IST

लसी शिल्लक असत्या तर लसीकरण बंद केलं नसतं - जयंत पाटील

राज्यातील मंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार राज्यांना लस मिळायला हवी.

Apr 8, 2021, 05:29 PM IST

केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा, राज्याला कमी पुरवठा - राजेश टोपे

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली लस कमी प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे.  

Apr 8, 2021, 02:15 PM IST