कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTजीएसटी फसल्याची चूक मान्य करून रद्द करा - उद्धव ठाकरे
सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचं केलं आवाहन
Oct 25, 2020, 10:29 PM ISTकेंद्र सरकारकडून महाराष्ट्राची आर्थिक कोंडी - मुख्यमंत्री ठाकरे
राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
Oct 23, 2020, 05:52 PM ISTनागपूर । राज्यातील मोठा जीएसटी घोटाळा उघड
GST Scam । 132 crore scam: GST intelligence department exposes 22 companies
Oct 22, 2020, 09:30 PM IST१३२ कोटींचा गंडा : जीएसटी इंटेलिजेंस विभागाने २२ कंपन्यांचा केला पर्दाफाश
कोरोनाच्या काळात जीएसटी जमा होत नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकार ओरडून सांगत आहे. मात्र, जीएसटीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.
Oct 22, 2020, 08:09 PM ISTमुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्याची बदनामी- संजय राऊत
Mumbai Shivsena MP Sanjay Raut Critics On Central Government
Oct 22, 2020, 11:45 AM ISTशेतकरीविरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष : बाळासाहेब थोरात
केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. या काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.
Sep 26, 2020, 08:58 PM ISTकेंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.
Sep 25, 2020, 09:56 PM ISTकामगार कायदा सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारला काँग्रेसने घेरले आहे.
Sep 24, 2020, 05:03 PM ISTजालना, अकोला येथे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Sep 23, 2020, 05:25 PM IST
खासगीकरणाविरोधात शिवसेना आक्रमक, संजय राऊत यांनी केला विरोध
खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे.
Sep 17, 2020, 09:59 AM ISTकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री
कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Sep 17, 2020, 06:36 AM ISTकांदा निर्यात बंदी : शरद पवार, अजित पवार शिष्टमंडळासह केंद्र सरकारला भेटणार
केंद्र सरकारने अचानक लावलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत.
Sep 16, 2020, 06:58 PM ISTकांदा निर्यात बंदीच्या मुद्यावरुन उदयनराजे नाराज; म्हणाले...
या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट
Sep 16, 2020, 09:46 AM ISTमराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद
मराठा आरक्षणाबाबतचे पडसाद आज राज्यसभेत दिसून आलेत.
Sep 15, 2020, 10:56 AM IST