central railway

मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन

मध्य रेल्वेनं कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होत आहे. 

Jan 14, 2017, 02:57 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळच्या सुमारास विक्रोळी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खोळंबली होती. यामुळे अप धीम्या मार्गावरील ट्रेन्स उशिराने धावतायत. 

Jan 5, 2017, 08:13 AM IST

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर आलीय. दुपारी 4.50 वाजता कल्याणहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालीय. 

Dec 29, 2016, 05:14 PM IST

अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू

 अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

Dec 29, 2016, 08:52 AM IST

मध्य रेल्वेवर अपघात, लांब पल्ल्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे वळवली

मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी येथे झालेल्या लोकल अपघातानंतर लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक दिवा पनवेलमार्गे कर्जतकडे वळवण्यात आल्या आहेत.

Dec 29, 2016, 08:20 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

Dec 29, 2016, 07:13 AM IST

मध्य रेल्वेला पाच वर्षानंतर मिळणार नवी लोकल

मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल पाच वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे. 

Dec 26, 2016, 11:36 PM IST

दिव्यात आजपासून काही फास्ट लोकलना थांबा

मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलमध्ये बसल्यावर 'अगला स्टेशन दिवा' अशी अनाऊंसमेंट ऐकलीत तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण आजपासून मध्य रेल्वेनं काही गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिलाय.

Dec 18, 2016, 08:52 AM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलं

मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलंय. एसी लोकल धावण्यासाठी मध्य रेल्वे सक्षम नसल्याचं मध्य रेल्वेच्याच एका पत्रातून उघड झालंय. 

Dec 17, 2016, 08:38 AM IST

वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नासाठी नाकारतात, हायकोर्टाचे निरीक्षण

लोकलमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललीय. या गर्दीबाबत उच्च न्यायालयानं एक निरिक्षण नोंदवलंय. मुंबईतल्या लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीवर निरिक्षण नोंदवताना उच्च न्यायालयानं एक वेगळाच मुद्दा मांडला. 

Dec 9, 2016, 09:53 AM IST

सीएसटी रेल्वे स्थानक आणि मुंबई विमानतळाचं नाव बदललं

रेल्वे स्थानकाचं नाव आता बदललं

Dec 8, 2016, 11:50 AM IST

प्रवाशांच्या आंदोलनामुळे रेल्वे रखडल्या - रेल्वे प्रशासनाच्या उलट्या बोंबा

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बो-या वाजलाय. टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवली आता तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय.

Dec 7, 2016, 10:38 AM IST