मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:29 PM ISTमध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मध्य रेल्वेमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. ठाणे ते कल्याणदरम्यान 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता.
Jul 10, 2016, 11:40 AM ISTउद्यान एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:17 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मँगलोर एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरल्यानं लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.
Jul 7, 2016, 09:50 AM ISTपावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, गाड्या लेट
मध्य रेल्वेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या २५ ते ३० मिनिटांने धावत आहेत.
Jul 1, 2016, 12:37 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
Jun 21, 2016, 06:30 PM ISTसंरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प
संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.
Jun 21, 2016, 12:32 PM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक
मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.
Jun 21, 2016, 10:42 AM ISTपॅनिक बटणचा गैरवापर, पुनर्विचार करणार : मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने 'पॅनिक बटण' ची सुविधा सुरू केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचा गैरवापर होत असल्याचे रेल्वे प्रशासनासमोर आलेय.
Jun 7, 2016, 04:16 PM ISTमध्य रेल्वेच्या विरोधात मनसेचं आंदोलन
मध्य रेल्वेच्या विरोधात मनसेचं आंदोलन
May 31, 2016, 10:17 PM ISTमध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक, शेवटची लोकल ११.३० वाजता
आज मध्यरात्री मध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीहून शेवटीची लोकल ११.३० वाजण्याची असणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल असून काही गाड्या रद्द केल्या गेल्यात.
May 28, 2016, 02:35 PM ISTरेल्वे प्रवाशांना अच्छे दिन कधी येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2016, 10:43 AM ISTमध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट
मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.
May 27, 2016, 08:31 AM ISTमध्य रेल्वेसाठी अजूनही 'अच्छे दिन' नाहीच
एकीकडे मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीची चर्चा सुरु असतांना, दुसरीकडे सर्वसाममान्य मुंबईकरांना मात्र गेले दोन दिवस रेल्वे सेवेचा मोठा फटका सहन करावा लागलाय. त्यामुळे कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल मुंबईकरांच्या मनात आहे.
May 26, 2016, 11:37 PM IST