central railway

मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची लोकल सेवा सुरळीत

मध्य रेल्वे मार्गावर बदलापूर ते आंबिवली दरम्यान ओव्हरडेह वायर तुटल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा तब्बल सात तासाने सुरळीत झाली. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे - वाशी लोकल सेवा सुरळीत झाली आहे.

Nov 26, 2016, 12:42 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात

मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.

Nov 26, 2016, 07:27 AM IST

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावरील ठाकुर्ली स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

Nov 5, 2016, 09:08 AM IST

मध्य रेल्वेवर आज 9 तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात आज तब्बल 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Oct 23, 2016, 09:32 AM IST

कुर्ला येथे रुळाला तडे, मध्य रेल्वे विस्कळीत

कुर्ला स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात आल्याने लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.

Oct 8, 2016, 10:44 AM IST

मुंबईकरांनो, उद्या 'महा'मेगाब्लॉक बरं का!

मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी घेण्यात येणारा दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे.

Sep 17, 2016, 11:24 AM IST

मध्य रेल्वेची खुषखबर, दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासीयांसाठी खुषखबर आहे. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे. 

Sep 13, 2016, 04:07 PM IST

कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे. 

Sep 1, 2016, 10:01 PM IST

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

Aug 26, 2016, 10:42 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

Aug 26, 2016, 07:07 PM IST

मुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा

सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.

Aug 22, 2016, 09:07 AM IST