मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 10:44 AM IST'मरे'- मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच
मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 8, 2015, 09:15 AM ISTमध्य रेल्वेचा आज विशेष मेगा ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:41 PM ISTमध्य रेल्वे विशेष ब्लॉक: आज रात्री १२ ते उद्या सकाळी ६ दरम्यान ब्लॉक
मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाला अखेर आज मध्यरात्रीचा मुहूर्त मिळालाय. मध्यरात्री १२ ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत एकही उपनगरी लोकल धावणार नाही.
Jun 7, 2015, 09:17 AM ISTमध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक रद्द
मुंबई : मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं आज मध्यरात्री करण्यात येणारे काम रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अनेक गाड्या रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाचे काम करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
Jun 6, 2015, 08:09 PM ISTमध्य रेल्वेवर आज रात्री विशेष मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं काम आज मध्यरात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी आज रात्री १०.४५ ते रविवारी पहाटे ६.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jun 6, 2015, 03:01 PM ISTमध्य रेल्वेचा आज रात्री मेगाब्लॉग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2015, 12:59 PM IST'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू...
मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय.
May 23, 2015, 10:09 AM ISTमध्य रेल्वेसेवा कोलमडली... प्रवासी घामाघूम!
आज पुन्हा एकदा ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं प्रवाशी मात्र घामाघूम झालेत.
May 22, 2015, 11:14 AM ISTमध्य रेल्वेही धावणार वेगानं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:28 AM ISTमध्य रेल्वे होणार सुपरफास्ट!
मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे. कारण मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
May 9, 2015, 05:49 PM ISTमेडिकल सीईटीसाठी मुंबई-नांदेड दोन स्पेशल ट्रे्न्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 09:18 AM ISTपेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Apr 19, 2015, 10:00 AM ISTमुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा
मुंबईतल्या चाकरमान्यांना आज मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने घरी पोहचण्यास उशीर होत आहे, अनेक ट्रेन मध्य रेल्वेच्या स्थानकावर थांबून आहेत, काही ट्रेन्स धिम्या गतीने सुरू आहेत, यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी होत आहे. तरीही मध्य रेल्वेने याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
Apr 14, 2015, 08:18 PM IST