सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'
केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.
Sep 9, 2015, 02:02 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
Sep 5, 2015, 02:28 PM IST'मोनो' डार्लिंगसाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉग!
करी रोड रेल्वे स्थानकाजवळ मोनो रेलसाठी आवश्यक असणाऱ्या कामासाठी मध्य रेल्वे आज मध्यरात्री मेगा ब्लॉक घेणार आहे.
Sep 5, 2015, 10:23 AM ISTबाबासाहेूबांच्या लंडनमधील घराकडे सरकारचं दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 02:13 PM ISTकेंद्राच्या मदतीवर राजू शेट्टींची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:53 AM ISTदुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 10:22 AM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
Jul 31, 2014, 09:16 AM ISTमध्य रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:28 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक धिम्म्या गतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 06:48 PM ISTमध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 06:18 PM ISTसंजय दत्त प्रकरणी केंद्राने राज्यावर डोळे वटारले
केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते? अशी विचारणा केंद्राने राज्य सरकारला केली आहे.
Feb 24, 2014, 07:10 PM IST४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी
मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..
Jan 10, 2014, 07:32 PM ISTयुवकाची हौस भारी, ट्रेन रखडली खरी
लोकल ट्रेनच्या टपावर बसुन लोकलचा प्रवास करणं धोक्याचं असतं हे वारंवार सांगुनही अनेकजण जीव धोक्यात घालतात. विठ्ठलवाडी इथला धीरज विठ्ठल गरज हा २५ वर्षाचा युवक टपावरून प्रवास करताना पेंटाग्राफमध्ये अडकल्यानं भाजला.
Dec 29, 2011, 12:07 AM IST