chandayaan 3 latest news

Video: 'इस्रो'च्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना मोदींचा कंठ दाटला! नमस्कार करत...

PM Modi Gets Emotional Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्रीसवरुन थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांनावर कौतुकाचा वर्षाव करताना मोदींचा कंठ दाटून आला.

Aug 26, 2023, 08:34 AM IST

Video : Chandrayaan 3 मधील प्रज्ञान रोवरनं चंद्र गाठताच तिथं...; इस्रोची नवी माहिती व्यवस्थित वाचा

ISRO नं पाठवलेल्या चांद्रयान 3 नं नुकतीच चंद्रावर यशस्वी लँडिंग केली आणि त्यानंतर आता चांद्रयानातील लँडर आणि रोवरनं त्यांची कामंही सुरु केली आहेत. 

 

Aug 26, 2023, 07:19 AM IST

Neil Armstrong नंतर चंद्रावर 'मूनवॉक' करुन आलेले 'ते' 11 जण कोण?

List On Men Who Have Walked On The Moon: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्ग विक्रम लँडरने 23 ऑगस्टर 2023 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यशस्वीरित्या लँडिंग केलं. यानंतर चंद्रासंदर्भातील अधिक अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय करत असताना दिसत आहेत. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांबरोबरच चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव अशी ओखळ असलेल्या नील आर्मस्ट्राँग यांच्यापर्यंत अनेकांची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र चंद्रावर आतापर्यंत किती व्यक्ती जाऊन आल्या आहेत ठाऊक आहे का? 1, 2 नाही तब्बल 1 डझन लोक आतापर्यंत चंद्रावर जाऊन आले आहेत. या व्यक्ती कोण आहेत आणि त्या कधी चंद्रावर गेलेल्या पाहूयात...

Aug 25, 2023, 03:09 PM IST

Video: रोव्हर चंद्रावर तिरंगा घेऊन उतरला तो क्षण! पृष्ठभागावर उमटले 'इस्रो', 'राजमुद्रे'चे ठसे

Chandrayaan 3 Rover On Moon Video: चांद्रयान-3 चं लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यामधील रोव्हर म्हणजेच चंद्रावर भ्रमंती करणारा छोटा रोबोट कसा लँडरमधून उतरला हे दाखवणारा व्हिडीओ इस्रोनं जारी केला असून तो व्हायरल झाला आहे.

Aug 25, 2023, 12:51 PM IST

'हा आमचा चांद्रयान अन् ही त्याची बहिण चांदनी'; जुळे भाऊ-बहिण जन्मापासूनच चर्चेत

Chandrayaan 3 successful Landing Twins Named: देशातील 140 कोटी जनता चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरावं यासाठी प्रार्थना करत होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि इतिहास रचला गेला.

Aug 25, 2023, 10:53 AM IST

'चांद्रयान ३' चंद्रावर उतरल्याचं पाहताच मोदींनी पुढल्या क्षणी कोणाला केला फोन? पाहा Video

Chandrayaan 3 Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याचं पाहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमधून लगेच मोबाईलवरुन एक कॉल केला. मोदींनी केलेल्या या कॉलदरम्यान काय चर्चा झाली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 24, 2023, 09:31 AM IST

चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...'

Prakash Raj On Chandrayaan-3 Successful Landing On Moon: प्रकाश राज यांनी काही दिवसांपासूर्वी चांद्रयान-3 संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या अभिनेत्यावर चहुबाजूंनी टिका झाली होती. असं असतानाच आता मोहिम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवी पोस्ट केली आहे.

Aug 24, 2023, 08:55 AM IST

'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु

Chandrayaan 3 Rover Landing on Moon: 'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु 

 

Aug 24, 2023, 08:42 AM IST

ISRO प्रमुख एस सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, फक्त 'या' व्यक्तीलाच करतात फॉलो..

Chandrayaan 3: चांद्रयान 3 मोहिमेच्या वाट्याला आलेलं यश काही नावं प्रकाशझोतात आणून गेलं. ही नावं आहेत इस्रोसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची, अवकाशासाठी कार्यरत असणाऱ्या किमयागारांची. 

 

Aug 24, 2023, 08:24 AM IST

चंद्रावर भूकंप होतात का? चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर Vikram lander आणि Pragyan rover संशोधन करणार

चांद्रयान ३ चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.

Aug 23, 2023, 07:01 PM IST

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; NASA ला जमलं नाही ते ISRO नं करून दाखवलं!

 Chandrayaan 3 Successful Landing: चांद्रयाना 3 चे चंद्रावर लँडिग झाले आहे. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून आज इतिहास घडवला. अमेरिका आणि रशियाला सुद्धा जमलं नाही ते भारताच्या इस्रोनं करून दाखवलं.

Aug 23, 2023, 06:03 PM IST

सूर्यमालेत 1, 2 नव्हे तर तब्बल 297 चंद्र! एकच ग्रह 146 चंद्रांचा 'मालक'

Planet With Maximum Number Of Moons: पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सर्व ग्रहांची हीच स्थिती नाही.

Aug 23, 2023, 05:10 PM IST

Mission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. या 15 मिनिटांत जे घडेल त्यावर भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होणार की नाही, ते ठरणार आहे. 

Aug 23, 2023, 02:04 PM IST

चंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान 3 आज चंद्रावर लँडिग करणार असून, भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला या जागेवर उतरणं जमलेलं नाही. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते? हे तुम्हाला माहिती आहे का...

 

Aug 23, 2023, 12:40 PM IST