chandrakant patil

Gram Panchayat Election Result : चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांचे काय झालं? पाहा धक्कादायक निकाल

Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकीत हाती आले आहेत.

Dec 20, 2022, 04:51 PM IST

"फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे"; प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देत चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Chandrakant Patil : आपण जे म्हटलो आहे ते बरोबरच होते असे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे

Dec 20, 2022, 12:34 PM IST

Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

Dec 20, 2022, 12:22 PM IST

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीचा धसका? बचावासाठी फेसशिल्डचा वापर

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेस त्यांनी लावलेल्या फेसशिल्डने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

 

Dec 17, 2022, 05:54 PM IST

Video : शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातच भाजपाची घोषणाबाजी; आंदोलकांची फजिती

BJP Government : आंदोलनात काय घोषणा द्यायच्या हे कोणालाच कळत नव्हतं. तेव्हा पुढे आल्या भाजपच्या माजी नगरसेविका. मात्र त्यांनी दिलेल्या घोषणांनी एकच हषा पिकला

Dec 13, 2022, 11:36 AM IST

शिवरायांच्या मावळ्यावर असे आरोप लावले याचं वाईट वाटतंय, चंद्रकांत पाटील यांचा जाहीर माफीनामा!

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. याबाबत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे.

Dec 12, 2022, 06:51 PM IST

"कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचा भाजपला तळतळाट"; चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा घणाघात

Chandrakant Patil : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे

Dec 12, 2022, 09:11 AM IST

Chandrakant Patil: "माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का? मला मारायचा प्लॅन होता का?"

Ink Attack On Chandrakant Patil: माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का? मला मारायचा प्लॅन होता का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे. निषेधाची ही पद्धत कोणती असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 

Dec 11, 2022, 09:23 PM IST

Maharastra Politics: कार्यकर्त्यांनी 'भीक' मागून गोळा केला फंड, मेंटल हॉस्पिटलला पाठवली मनी ऑर्डर!

Akola marathi news: चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली असली तरी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे. अशातच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

Dec 11, 2022, 08:56 PM IST

कपाळावर भिकारी लिहिले, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्टरबाजी

पुण्यातील ससून हॉस्पिटल परिसरातील पाटलांचं ते पोस्टर जोरदार व्हायरल

Dec 11, 2022, 05:24 PM IST