chandrakant patil

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक?

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला ब्रेक लागल्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच तसे संकेत दिलेत. 

Apr 19, 2017, 07:50 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण

राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Apr 17, 2017, 04:25 PM IST

चंद्रकांत पाटलांनी एमआयएमच्या नेत्यांना जेवणाचे आमंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:27 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या स्नेहभोजनाला शिवसेनेला आमंत्रण नाही

राज्याचं विधीमंडळाचं अधिवेशन संपत असताना सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन बोलावलंय. 

Apr 5, 2017, 10:19 PM IST

मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले....

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Mar 27, 2017, 03:25 PM IST

राणे हवंहवंस व्यक्तीमत्व - भाजप नेते

नारायण राणे हे सगळ्याच पक्षांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे... पण, त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल प्रदेशाध्यक्ष स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतील, भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Mar 27, 2017, 11:53 AM IST

आता तरी सेनेनं अबोला सोडावा - चंद्रकांत पाटील

आता तरी सेनेनं अबोला सोडावा - चंद्रकांत पाटील

Mar 21, 2017, 08:50 PM IST

अविचारानं कर्जमाफी करणं अयोग्य - चंद्रकांत पाटील

अविचारानं कर्जमाफी करणं अयोग्य - चंद्रकांत पाटील

Mar 15, 2017, 05:49 PM IST

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार चंद्रकांत पाटील

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार चंद्रकांत पाटील

Feb 23, 2017, 07:57 PM IST

उद्धव ठाकरे घाबरले आहेत : चंद्रकांत पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घाबरले आहेत, अशी टीका महसूलमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

Feb 8, 2017, 06:36 PM IST