शिवसेनेला मोठा झटका; २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे
यंदा युतीच्या जागावाटपात अनेक अनपेक्षित निर्णय पाहायला मिळाले होते.
Oct 10, 2019, 09:38 AM IST'मातोश्री'च्या अंगणात बंडखोर तृप्ती सावंत यांचा धडाक्यात प्रचार
बाळा सावंतांच्या पुण्याईच्या जोरावर तृप्ती सावंत जनतेला सामोऱ्या जात आहेत.
Oct 10, 2019, 09:00 AM ISTमुख्यमंत्रिपदाची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील
विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
Oct 10, 2019, 07:52 AM ISTनितेश राणे चक्क संघाच्या कार्यक्रमाला; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
नितेश राणे भाजपच्या संस्कृतीशी जुळवून घेताना दिसत आहेत.
Oct 8, 2019, 09:00 AM ISTसध्याच्या काळात शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठी- शिवसेना
काही दिवसांपूर्वीच भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, असे वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केले होते.
Oct 8, 2019, 08:16 AM ISTमला युवा नेतृत्वाची फळी उभी करायची आहे - शरद पवार
'नवीन नेतृत्व उभे करण्यासाठीच्या कामाला लागलो आहे. त्यादृष्टीने काम करत आहे.'
Oct 7, 2019, 07:14 PM ISTपवारांचा वारसदार पार्थ की रोहित; शरद पवार म्हणाले...
महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे.
Oct 7, 2019, 04:04 PM ISTनाशिकात येथे तिरंगी लढत, भाजपला बंडखोराचे आव्हान कायम
नांदगाव येथे अपक्ष रिंगणात अल्यामुळे रंगत वाढली आहे.
Oct 7, 2019, 03:36 PM ISTभाजपने रासपशी गद्दारी केली; महादेव जानकरांचा आरोप
भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, हे उद्धव ठाकरे यांचे विधान तंतोतंत खरे आहे.
Oct 7, 2019, 03:21 PM ISTराज्यातील या ठिकाणचे बंड शमविण्यात यश, आता थेट लढत
युतीच्या उमेद्वारांसमोर काही बंडखोरांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश
Oct 7, 2019, 02:58 PM ISTनाशिकमध्ये 'कोथरूड पॅटर्न'; बाळासाहेब सानपांना विरोधकांचा पाठिंबा
नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराची माघार
Oct 7, 2019, 01:31 PM ISTअर्जवापसीला सुरुवात; बंडोबांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे.
Oct 7, 2019, 12:29 PM ISTशिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवणारच- उद्धव ठाकरे
जागावाटपात शिवसेनेने तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे.
Oct 7, 2019, 09:50 AM ISTविधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल- निरुपम
मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदीया या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचे भले होणार नाही.
Oct 7, 2019, 08:30 AM ISTहोय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे
जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत
Oct 7, 2019, 07:44 AM IST