WWE सुपरस्टार John Cena ने शेअर केला तिरंग्याचा फोटो; चांद्रयान-3 चा काय संबंध? पाहा नेमकं प्रकरण काय?
John Sena shares Indian Flag Image : डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने भारताचा तिरंगा (Tiranga) पोस्ट केला आहे.
Aug 23, 2023, 04:57 PM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी महाराष्ट्रातील मंदिरात प्रार्थना
Prayers Performed For Chandrayaan 3 Soft Landing Across Maharashtra
Aug 23, 2023, 12:10 PM ISTChandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या लँडिंगआधीची 15 मिनिटं इतकी महत्त्वाची का?
Chandrayaan 3 Fifteen Minutes Before Landing On Moon Criticial report
Aug 23, 2023, 09:55 AM ISTChandrayaan 3 | चांद्रयान 3 च्या लँडिंग प्रक्रियेतील महतत्वाचे टप्पे कोणते?
Chandrayaan 3 Vikram Lander Crucial Phase Of 18 Minutes
Aug 23, 2023, 09:50 AM ISTचांद्रयान-3 वर फॉइल पेपरसारखा दिसणारा कागद का लावला आहे? शास्त्रज्ञ काय सांगतात
Chandrayaan 3 : भारत इतिहास रचण्यापासून थोडा दूर आहे. भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे.
Aug 23, 2023, 09:41 AM ISTउलट्या बोंबा! Chandrayaan 3 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानचे मंत्री आता म्हणतात, समस्त मानवजातीसाठी...
Chandrayaan 3 : इस्रोनं चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान 3 आता लँडिंग प्रक्रियेसाठी सज्ज झालं असून, संपूर्ण जगाच्या नजरा याच मोहिमेवर लागल्या आहेत.
Aug 23, 2023, 08:10 AM IST
Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा
Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...
Aug 23, 2023, 07:38 AM ISTPanchang Today : Chandrayaan 3 ला फळणार का आजचं पंचांग? पाहा इस्रोवर असेल का चंद्राची कृपा...
Panchang Today : आजचा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. चंदापासून काही पावलं Chandrayaan 3 दूर आहे. आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 23, 2023, 05:00 AM ISTचांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही
चांद्रयान तीनचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची इस्रोची माहिती, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या संपर्कात आहेत.
Aug 22, 2023, 11:32 PM ISTचंद्रावर लँडिंग करणे इतकं आव्हानात्मक का आहे?
चंद्रावर लँडिंग करणे इतकं अवघड का आहे ते जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 09:52 PM ISTपांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTकोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!
चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला आहे. आणीबाणीवेळी चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरची मदत मिळणं शक्य आहे.
Aug 22, 2023, 05:06 PM IST7 Minutes of Terror मध्ये चंद्रावर आदळलेलं चांद्रयान-2! चांद्रयान-3 ला हे चक्रव्यूह तोडता येईल?
Seven Minutes of Terror: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी लँड करेल असं भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं सांगितलं आहे. मात्र हे यान उतरण्याआधीची काही मिनिटं फारच महत्त्वाची असणार आहे.
Aug 22, 2023, 04:14 PM ISTPrakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल
Case against Prakash Raj: कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्रकाश राज यांनी चांद्रयान3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 22, 2023, 03:08 PM IST