changing weather

बदलत्या हवामानात 'अशी' घ्या त्वचेची काळजी, वाढणार नाहीत समस्या

त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. 

Nov 8, 2024, 03:02 PM IST

बापरे! उन्हाळा होणार 6 महिन्यांचा? वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

बदलाचा हा वेग कायम राहिल्यास  हिवाळा दोन महिन्यांपेक्षा कमी काळ असेल.

Mar 11, 2021, 01:52 PM IST

ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  

Mar 15, 2018, 10:41 PM IST

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या!

कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Mar 15, 2018, 10:30 PM IST