chess world cup final 2023

कौतुकास्पद! Chess World Cup Final पराभूत झाल्यानंतर प्रज्ञाननंद म्हणतो, 'मी जिंकलो नाही पण...'

Praggnanandhaa After Losing Chess World Cup Final: अंतिम सामन्यात भारताच्या 18 वर्षीय आर. प्रज्ञाननंदने पहिल्या दोन्ही डावात 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. पहिले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. यानंतर टायब्रेकर सामन्यात दोन डाव खेळण्यात आले.

Aug 25, 2023, 07:37 AM IST

Chess World Cup: हरला पण इतिहास लक्षात ठेवेल असा लढला! प्रज्ञाननंदने नंबर वन कार्लसनला झुंजवलं

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला आहे. याआधी दोघांमध्ये झालेले दोन्ही फेऱ्या अनिर्णित राहिल्याने आज टायब्रेकरमधून विजेता निवडण्यात आला. 

 

Aug 24, 2023, 05:16 PM IST