chhagan bhujbal

'..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल'; कोर्टाची भुजबळांना तंबी! अडचणी वाढणार?

Warning To Chhagan Bhujbal: हे प्रकरण 2009 मधील असून त्यावेळी छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. या प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Jun 16, 2024, 10:54 AM IST

'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावा

Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.

Jun 14, 2024, 02:54 PM IST

लोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...'; घराणेशाहीवरही भाष्य

Chhagan Bhujbal On Denial Of Tickets: छगन भुजबळ यांनी लोकसभा निडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यानंतर त्यांनी राज्यसभेसाठीही उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र दोन्ही वेळेस त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.

Jun 14, 2024, 02:12 PM IST
Pune Chhagan Bhujbal's displeasure over the work of Bhidewada PT3M37S

Pune: भिडेवाड्याच्या कामावरुन छगन भुजबळांची नाराजी

Pune Chhagan Bhujbal's displeasure over the work of Bhidewada

Jun 14, 2024, 12:40 PM IST

'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...'

शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला एकाप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान त्यांचं हे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी महायुतीला शरद पवारांप्रमाणे आतापासूनच प्रचार सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Jun 13, 2024, 01:45 PM IST

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत वाद? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'मनाप्रमाणे...'

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेकजण राज्यसभेसाठी इच्छुक असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jun 13, 2024, 01:01 PM IST

शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी  छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. 

Jun 10, 2024, 05:53 PM IST

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

May 31, 2024, 08:36 PM IST
Chhagan Bhujbal Reaction On Graduate Teacher Election PT49S

VIDEO|उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ?

Chhagan Bhujbal Reaction On Graduate Teacher Election

May 28, 2024, 08:55 PM IST