Agitation Of MVA At Kolhapur | कोल्हापुरात मविआचा एल्गार, जमावबंदीचे आदेश झुगारून मविआने का केलं आंदोलन?
Mavia agitation at Kolhapur, why did Mavia protest against the ban order?
Dec 10, 2022, 03:55 PM ISTUdyanraje Meets Modi | मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे मवाळ? पाहा आता काय म्हणतायत राजे?
Udayanraje Mawal after Modi's visit? See what the kings are saying now?
Dec 9, 2022, 08:00 PM ISTUdayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ
Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.
Dec 9, 2022, 11:10 AM ISTUdayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट
Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.
Dec 9, 2022, 08:24 AM ISTसंभाजीराजे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य.... काय आहे राजेंची रणनिती
Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अवमान केला त्या कोश्यारी यांची अजून ही आपण चर्चा करत आहोत, अशीही खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली
Dec 8, 2022, 06:43 PM ISTAmol Kolhe On Chhatrapati Shivray | खासदार अमोल कोल्हेंचा माईक बंद केला, तरीही संसदेत केला शिवरायांचा जयजयकार
MP Amol Kolhen's mic was turned off, but Shiv Rai was cheered in Parliament
Dec 8, 2022, 06:25 PM ISTAmol Kolhe On Chhatrapati Shivray | संसदेत अमोल कोल्हेंचा माईक का बंद केला?
Why did you turn off Amol Kolhen's mic in Parliament?
Dec 8, 2022, 03:50 PM ISTसंसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद
Dec 8, 2022, 03:44 PM ISTAkshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा
Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
Dec 7, 2022, 09:14 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात 'असा' दिसतोय अक्षय कुमार; First Look समोर
महेश मांजरेकर दिग्दर्शित अक्षय कुमारच्या पुढच्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू झालं आहे.
Dec 6, 2022, 02:36 PM ISTजगदंबा तलवार पाठोपाठ शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखं परत आणणार; शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न
वाघ नखं पुन्हा मिळावं यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
Dec 5, 2022, 06:53 PM ISTGulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!
Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
Dec 4, 2022, 09:22 PM ISTRupali Patil: "...तर त्यांची जीभ छाटली पाहिजे", रुपाली ठोंबरेंची Prasad Lad यांच्यावर सडकून टीका!
Maharastra Politics: भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केलंय. त्यावर आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सडकून टीका केली आहे.
Dec 4, 2022, 07:08 PM ISTUdayanraje Bhosale: "राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट...", उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!
Udayanraje Bhosale facebook post: उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला. त्यानंतर आता उदयनराजे यांनी एक भावनिक पत्र (Udayanraj's emotional letter to Chhatrapati Shivaji Maharaj) सोशल मीडियावर शेअर केलंय.
Dec 4, 2022, 06:13 PM ISTMLA Prasad Lad In Controversy | "भवानी तलवारच मुंडकं छाटेल", पाहा कोणी केलं वक्तव्य
Bhavani Talwar will cut off heads", see who made the statement
Dec 4, 2022, 06:10 PM IST