NarayanRane | शरद पवार यांनी किती मंदिरं बांधली? नारायण राणे यांचा सवाल
Narayan Rane on Chhatrapati Shivaji maharaj statue
Aug 27, 2024, 10:05 PM ISTवाईटातून चांगलं घडण्यासाठी अपघात; केसरकरांच्या विधानावर वैभव नाईक संतापले
Vaibhav Naik on Deepak Kesarkar Remark over Shivaji Maharaj Statue
Aug 27, 2024, 06:30 PM ISTमहारांजाचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत-दीपक केसरकर आमने-सामने
Sanjay Raut Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Aug 27, 2024, 06:20 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, नौदल अधिकारीही दाखल
Forensic Team At Malvan Shivaji Maharaj Statue
Aug 27, 2024, 06:15 PM ISTपुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल... तर दुर्घटना टळली असती
Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.
Aug 27, 2024, 05:08 PM IST
'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क
Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे.
Aug 27, 2024, 01:00 PM IST
मालवणातील शिवरायांचा पुतळा नेमका कसा होता?
Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Significance
Aug 27, 2024, 11:45 AM ISTशिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना - शिंदे
शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुर्दैवी घटना - शिंदे
Aug 27, 2024, 10:25 AM ISTशिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.
Aug 26, 2024, 08:54 PM IST
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलदुर्ग; शौर्याचा साक्षीदार
Sindhudurg Fort in Maharashtra: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत महत्वपूर्ण जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
Aug 26, 2024, 08:42 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'
Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे.
Aug 26, 2024, 07:21 PM IST
Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Aug 22, 2024, 06:31 AM IST'पाश्चिमात्य देशांकडे खरे सुपरहिरो...', संभाजी महाराजांबद्दल कौतुक करताना विकी कौशलचं मोठं विधान, नेटकरी म्हणाले...
Vicky Kausal on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून विकी कौशलचा अभिनय पाहून सर्वजण भारावले आहेत.
Aug 20, 2024, 07:18 PM IST
'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Aug 8, 2024, 05:33 PM ISTएक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव.
Aug 6, 2024, 04:53 PM IST