चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीच्या अहवालातून माहिती समोर
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed due to faulty welding, says inquiry committee report
Sep 26, 2024, 08:05 PM ISTकृष्णही तोच अन् शिवबाही...; ओळखलं का नजरेत भरणाऱ्या या अभिनेत्याला?
अनेकांना ही संधी मिळतेही. मग... मग सुरु होतो या संधीचं सोनं करण्यापर्यंतचा प्रवास...
Sep 24, 2024, 01:30 PM IST
'छत्रपतींच्या मावळ्याला डिवचू नका', राजेंद्र राऊतांचा जरांगे पाटलांना इशारा
Rajendra Raut's warning to Manoj Jarange Patil
Sep 7, 2024, 06:30 PM ISTतंजावर मराठी म्हणजे काय? महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या राज्यात बोलली जाते वेगळी मराठी भाषा
Thanjavur Marathi Languege Interesting Facts: तंजावर मराठी म्हणजे काय, कोणत्या राज्यात बोलली जाते? तंजावर राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक खास कनेक्शन आहे.
Sep 3, 2024, 12:49 PM IST'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला
Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
Sep 3, 2024, 08:04 AM IST'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'
Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
Sep 3, 2024, 06:37 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Strange claim of Devendra Fadnavis about Chhatrapati Shivaji Maharaj
Sep 2, 2024, 11:55 PM IST'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला
Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे.
Sep 1, 2024, 10:59 PM ISTPrithviraj Chavan on Jaydeep Apte: शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप
Prithviraj Chavan on Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केला आहे.. शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कुणी पळवलं? अशी विचारणात करत खळबळजनक आरोप केला आहे.
Aug 31, 2024, 06:28 PM IST
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो - नरेंद्र मोदी
Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, विरोधकांनाही सुनावलं आहे.
Aug 30, 2024, 03:30 PM IST
'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे
Aug 29, 2024, 07:13 PM ISTVIDEO | मालवण शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवरुन अजित पवारांची वेगळी भूमिका
DCM Ajit Pawar Remarks On chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed
Aug 29, 2024, 06:20 PM ISTVIDEO | शिवराय पुतळा कोसळल्याप्रकरणी आपटेंचा शोध सुरू; गुन्हे शाखेकडून आपटेंच्या पत्नीची चौकशी
Inquiry Of chhatrapati Shivaji Maharaj Sculpture Aaptes Wife
Aug 29, 2024, 06:15 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'
Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही म्हटलं आहे.
Aug 29, 2024, 05:29 PM IST
पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमींची नाराजी, शिल्पकार जयदीप आपटे फरार; FIR मध्ये काय?
Special Report On Chhatrapati Shivaji Maharaj Idol Issue what is in FIR
Aug 28, 2024, 11:05 PM IST