लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTकाँग्रेस परिवर्तन यात्रेचा मार्ग ऐनवेळी बदलला
नक्षल हल्ल्याबाबत नवी माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागलीये.
May 27, 2013, 03:07 PM ISTनक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २९वर
काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर छत्तीसगडमध्ये शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून बळींची संख्या २९ झाली आहे. तर जखमीं संख्या ४० वर पोहोचलेय.
May 26, 2013, 09:09 AM ISTअपहरण केलेल्या काँग्रेस नेत्याची मुलासह हत्या
नक्षलवादी हल्लानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 26, 2013, 08:39 AM ISTनक्षलवादी हल्ला : केंद्रातील हालचालींना वेग!
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर तातडीनं बैठक घेतली.
May 25, 2013, 11:56 PM ISTकाँग्रेस रॅलीवर नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ला; १७ जण ठार
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केलाय.
May 25, 2013, 09:07 PM ISTनक्षलवाद्यांकडून वायुदलाच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडावं लागलंय. काही वेळापूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा मृतदेह आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर घटनास्थळावर दाखल झालं होतं.
Jan 18, 2013, 11:36 PM ISTआश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार
संपूर्ण देशाला हदरविणाऱ्या दिल्ली गँगरेप प्रकरणाला काही दिवस झाले असताना आता छत्तीसगडमध्ये असा काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Jan 7, 2013, 08:01 PM ISTकरीनामुळे दणाणले छत्तीसगढ सरकारचे धाबे
करीना कपूर ही पतौडी संस्थानाची बेगम जरी झाल्यावर तिचे नखरे आणखीनच वाढले आहेत. तिच्या नखऱ्यांनी छत्तीसगढ सरकारही हैराण झालं आहे. छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सवात करीना कपूरचा डान्स सादर होणार होता. मात्र करीनाने मानधन मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला न येण्याची धमकी दिल्यामुळे छत्तीसगढ सरकारचे धाबे दणाणले
Nov 1, 2012, 02:12 PM ISTसुकुमाचे जिल्हाधिकारी मेनन यांची सुटका
गेल्या १३ दिवसांपासून माओवाद्यांच्या ताब्यात असले छत्तीसगडमधल्या सुकुमाचे जिल्हाधिकारी अॅलेक्स पॉल मेनन यांची अखेर नक्षल्यांनी आज सुटका केली आहे.
May 3, 2012, 04:13 PM ISTकोळशाच्या खाणीत भाजप खासदाराचे हात 'काळे'
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
Apr 11, 2012, 02:54 PM IST