पुणे । रहदारीसाठी ९७ टक्के भाग खुला
Pune People On Road During Lock Down.mp4
May 5, 2020, 08:05 AM ISTपरप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
May 5, 2020, 07:32 AM ISTकोरोनाचा धोका : पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण.
May 5, 2020, 06:43 AM ISTनाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत. अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत.
May 2, 2020, 03:07 PM ISTपनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.
May 2, 2020, 02:34 PM ISTनरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत
नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.
May 2, 2020, 01:27 PM ISTकोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद
कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.
May 2, 2020, 12:55 PM ISTपालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित
पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.
May 2, 2020, 11:26 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.
May 2, 2020, 09:34 AM ISTशिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!
शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.
May 2, 2020, 08:07 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
May 2, 2020, 07:15 AM ISTमुंबई । कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
Maharashtra Lockdown : CM Uddhav Thackeray On Extension Of Lockdowon
May 1, 2020, 03:45 PM ISTराज्याची जनता खरी संपत्ती, कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे नाही - मुख्यमंत्री
आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे.
May 1, 2020, 01:55 PM ISTमहाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करुन करण्यात आले.
May 1, 2020, 12:52 PM ISTमहाराष्ट्र दिन : कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे - राज्यपाल
महाराष्ट्र ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोविड-१९ विरुद्धचा लढा राज्य सरकार कणखरपणे लढत आहे.
May 1, 2020, 12:34 PM IST