पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 01:06 PM ISTFive Days Week जुनं झालं! या देशात फक्त 4 दिवस काम...
जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.
Dec 11, 2024, 08:27 PM ISTPalghar News | वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेसह बाळाचा मृत्यू
Dahanu Poor Medical Facility Pregnant Women And Child Passes away
Nov 27, 2024, 02:30 PM ISTमुलाच्या पश्चात संपत्तीवर सुनेची मक्तेदारी संपली, आई-वडिलांनाही मिळणार वाटा! या राज्यात झाला कायदा
Uniform Civil Code: मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही संपत्तीत वाटा मिळणार आहे. या राज्याने हा कायदा तयार केला आहे.
Oct 19, 2024, 01:09 PM IST
गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक
गणेश विसर्जनानंतर लहान मुलांमध्ये HFMD चे संक्रमण सर्वाधिक वाढले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे. कोणत्या आजाराचा व्हायरस आहे? याची लक्षणे आणि उपाय समजून घ्या.
Sep 21, 2024, 01:27 PM IST
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकांवर होतोय परिणाम, अनेक पालक डिप्रेशनचे शिकार
Sep 12, 2024, 10:40 AM ISTसगळं करुनही मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही? पालकांनो नेमकं काय कराल?
Parenting Tips : 10 पालकांपैकी 7 पालक तरी मुलांच्या हट्टीपणाला कंटाळाले आहेत. मुलांसोबत नेमकं कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही?
Aug 28, 2024, 03:04 PM ISTपालकांनी कधीच मुलांना बोलू नयेत 'ही' 6 वाक्य
पालकांनी कधीच मुलांना बोलू नयेत 'ही' 6 वाक्य
Jun 26, 2024, 06:48 PM ISTरिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
Jun 18, 2024, 03:29 PM ISTगरोदरपणात महिलांनी आवर्जून कराव्यात 3 गोष्टी, जन्मतःच मुलं होती बुद्धिमान आणि गुणवान, Sri Sri Ravi Shankar
गरोदर महिलांना गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी नऊ महिने खास गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे. याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवर होतो. ज्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होताना दिसेल.
Jun 4, 2024, 08:08 PM ISTमदर्स डेची भेट म्हणून 'हे' उपाय करा, वयाच्या 55 वर्षानंतरही आई राहील सुदृढ
आपल्या आईने लहानपणापासून खूप काही केलं आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष देत असते. आपले आरोग्य, आहार, गरजा आणि सवयी या सगळ्यावर आईचे व्यवस्थित लक्ष असते. पण कधी विचार केलाय का, आईच्या गरजा, आवडीनिवडी आणि आरोग्याचं काय? त्याकडे कोण आणि कस लक्ष देणार? आपणच ना! मग या मदर्स डेला तुमच्या आईसाठी हे नक्की करा.
May 11, 2024, 12:29 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTजन्मल्या-जन्मल्याच सिद्धू मूसेवालाचा भाऊ बनला कोट्याधीश! सर्व संपत्ती या बाळालाच मिळणार
सिद्धू मूसेवाला याच्या सर्व संपत्तीचा मालक आता त्याचा लहान भाऊ होणार आहे. सिद्धू मूसेवालाच्या आई चरणनं वयाच्या 58 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे.
Mar 18, 2024, 09:39 PM ISTनवजात बालकाची नाळ जपून का ठेवावी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
New Born Baby Health Tips : बाळाचा जन्म म्हणजे एखाद्या सणवारापेक्षा काही कमी नाही. बाळ जन्माला येण्यापूर्वीचं आनंदसोहळाचा सुरु होतो. पण तुम्हाला माहित आहे का, जेव्हा बाळ गर्भाशयात असते तेव्हा 9 महिने त्याच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या नाळचं महत्त्व काय आहे?
Feb 16, 2024, 01:22 PM IST