मुलांची हाडे लोखंडासारखी होतील टणक, मुलांच्या 'या' 1 सवयीमध्ये करा बदल
Children's Bone Health: मुलांचा शारीरिक विकास झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत त्यांची हाडं निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी औषध घेण्याची गरज नाही.
Jul 14, 2024, 08:05 PM ISTParenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी
Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते. आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते.
Feb 25, 2024, 04:13 PM ISTलहान मुलं रात्री झोपेत दात चावण्याची 'ही' आहेत कारणे !
मुलांमध्ये दात चावण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. पण ही सवय बरेचदा दिसून आल्यास पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरतो.
Sep 6, 2017, 10:17 PM IST