china new virus

सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट

China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 3, 2025, 08:42 AM IST

चीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

China mysterious pneumonia: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये. 

Dec 8, 2023, 07:05 AM IST

'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा चालीरिती आहेत ज्या आपलं डोकं भांडावून सोडतात. अशाच एका देशातील विचित्र प्रथेनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं. 

Nov 27, 2023, 10:56 AM IST

ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची? 

 

Nov 27, 2023, 07:40 AM IST