नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...
China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Nov 1, 2024, 10:01 AM IST
No Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM ISTभारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."
India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.
Apr 20, 2023, 12:35 PM IST
China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला
china chinese sperm banks are appealing to university students to donate: अनेक स्पर्म बँकांनी यासंदर्भातील आवाहन केलं असून यासाठी चांगली रक्कमही देण्याची ऑफर केली आहे.
Feb 11, 2023, 10:23 PM ISTआज 'या' क्षणापर्यंत जगातील लोकसंख्या कितपत पोहचली?; 2030 पर्यंत आहेत आव्हानं...
मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (Population) मोठ्या पातळीवर पोहचली आहे.
Nov 15, 2022, 03:55 PM ISTया देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही 'या' कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही
लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Mar 22, 2022, 05:45 PM ISTधक्कादायक! नंबर वन असूनही लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवलंय एवढं मोठं बक्षीस
चीनचा विचित्रपणा! जगात सर्वाधिक संख्या असणाऱ्या देशानंच लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवलंय एवढं मोठं बक्षीस
Jan 30, 2022, 09:10 PM IST