china

पुन्हा युद्धाचे ढग! चीनकडून घुसखोरी, जशासतसं उत्तर देण्यासाठी तैवानही सज्ज

चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहे. चीनचे 42 लढावू विमान तैवानच्या सीमेत घुसल्याचा दावा तैवाननं केलाय. त्यामुळे तणाव वाढलाय. चीननं युद्धाची खुमखुमी दाखवली असली तरी तैवाननेदेखील जशास तसं उत्तर देण्याची तयारी केलीय. 

Aug 19, 2023, 08:07 PM IST

'या' देशात सापडली 300,000 वर्ष जुनी मानवी कवटी; मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडणार

चीनमध्ये तब्बल 3 लाख वर्ष जुनी मानवी कवटी सापडली आहे. या कवटीमुळे मानवी उत्क्रांतीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. 

Aug 14, 2023, 03:44 PM IST

Covid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित!

Eris Covid 19 : आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Eris या कोरोनाच्या स्ट्रेनबाबत नवीन माहिती दिली आहे. WHO ने EG.5 या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट ( variant of interest ) म्हणून वर्गीकृत केलं आहे.

Aug 11, 2023, 05:27 PM IST

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर...

शेजारच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्याच्या खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे अनेकांची तब्येत बिघडली. लोकांना उलट्या झाल्या. अनेकजण बेशुद्ध पडले. 

 

Aug 11, 2023, 05:08 PM IST

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...

Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...

 

 

Aug 7, 2023, 09:25 PM IST

भारताच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'! चीन मात्र दीन; Morgan Stanley कडून रँकिंग जाहीर

Morgan Stanley Upgrades India Status: काही महिन्यांपूर्वीच या जागतिक स्तरावरील कंपनीने भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली होती. आता पुन्हा एकदा भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली असून ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे.

Aug 3, 2023, 12:32 PM IST

जगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश

जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.  

Aug 1, 2023, 05:49 PM IST

अनोळखी क्रिकेटपटूचा T20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड! एकट्यानेच 7 विकेट्स घेतल्या; समोरची टीम 23 धावांत तंबूत

Best Bowling Figures In T-20: तो गोलंदाजीला आला तेव्हा समोरच्या संघातील सलामीवीरच मैदानात जम बसवून खेळत होते. त्याच्या 4 ओव्हर संपल्या तेव्हा त्याच्या एकट्याच्या नावावर 7 विकेट्स होत्या. हे सात खेळाडू क्लिन बोल्ड झाले हे ही विशेष.

Jul 26, 2023, 04:31 PM IST

Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश...मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत

Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले...अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला...ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jul 23, 2023, 12:00 PM IST

चीनचे परराष्ट्रमंत्री 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; कथित प्रेयसीही बेपत्ता असल्याने खळबळ

China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यासह चीनमध्ये गोपनीयता पाळण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याचीही चर्चा आहे. 

 

Jul 20, 2023, 07:28 PM IST

फक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार

Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या  (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.

Jul 17, 2023, 10:39 PM IST

भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

 

Jul 13, 2023, 01:33 PM IST