ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST
चीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला
Mysterious Virus Infection in China: चीनमधल्या वाढत्या गूढ आजारामुळे भारताच्या आरोग्यमंत्रालयाने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 26, 2023, 05:07 PM ISTचीनमुळे भारतात पुन्हा कोरोनासारखी स्थिती? रहस्यमय आजारामुळे भारत सरकार सतर्क
Pneumonia: चीनमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजारामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या आजारामुळे भारत सरकारही सतर्क झालंय. या आजाराचा भारतावर काय परिणाम होणार देश किती प्रभावित होऊ शकतो याबाबत एक तातडीची बैठक घेण्यात आली.
Nov 24, 2023, 06:15 PM ISTचीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट
Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Nov 24, 2023, 04:23 PM ISTचीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात
चीनने देशभरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. चीन मागील बऱ्याच काळापासून या प्रयत्नात होता. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हा इस्लामवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप एकाही मुस्लिम देशाने चीनच्या या कारवाईचा विरोध केलेला नाही.
Nov 22, 2023, 03:26 PM IST
प्रति सेकंद 1200GB इतका सुपरफास्ट इंटरनेट स्पीड
प्रति सेकंद 1200GB इतका सुपरफास्ट इंटरनेट स्पीड
Nov 16, 2023, 11:45 PM ISTमहिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव
Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
Nov 2, 2023, 03:58 PM ISTअंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!
World News : अंतराळ, अवकाश किंवा मग एक वेगळीच दुनिया म्हणा, सध्या या साऱ्याविषयी वाटणाऱ्या कुतूहलात बरीच भर पडली आहे. निमित्त ठरताहेत ती विविध प्रकारची संशोधनं.
Nov 1, 2023, 12:33 PM IST
चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग
चीनच्या आंतराळवीरांनी भन्नाट प्रयोग केला आहे. चीनच्या स्पेस स्टेशनवर भाजीपाला पिकवण्यात आला आहे.
Oct 30, 2023, 11:38 PM ISTलग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTधक्कादायक! चीनमध्ये इस्त्रायली राजदुतावर प्राणघातक हल्ला; पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.
Oct 13, 2023, 09:52 PM ISTइस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?
इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय. कोणते आहेत हे 3 देश.
Oct 10, 2023, 11:49 PM ISTगेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी
Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Oct 4, 2023, 10:19 AM IST
खूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत
पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे.
Oct 2, 2023, 10:19 PM ISTअजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती.
Sep 29, 2023, 05:01 PM IST