चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश
चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते.
Sep 30, 2017, 05:12 PM ISTआरोपीच्या बाळाला पोलीस महिलेने केलं स्तनपान !
परक्या बाळाला देखील आपलं मानण्याची शक्ती फक्त मातृत्त्वात असते.
Sep 29, 2017, 05:11 PM ISTआचार्य बालकृष्णांच्या संपत्तीत १७३ टक्के वाढ
पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय.
Sep 28, 2017, 07:31 PM IST... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा
एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.
Sep 28, 2017, 11:39 AM ISTचीनमध्ये व्हाॅट्स अॅपवर बंदी !
चीनमध्ये व्हाॅट्स अॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 26, 2017, 08:59 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या
संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.
Sep 26, 2017, 05:55 PM ISTचीनमध्ये १० ते १५ हजार स्क्रीनवर रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा ‘२.०’
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमाची रिलीज डेट आधीच अनेकवेळा पुढे ढकलली गेली आहे.
Sep 25, 2017, 05:00 PM IST'सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?'
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.
Sep 24, 2017, 07:16 PM ISTकाश्मीर प्रश्न भारत-पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा - चीन
काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा असं आवाहन चीननं दोन्ही देशांना केलाय. या मुद्याची दखल संयुक्त राष्ट्राने घ्यावी या इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ओआयसीची मागणीही चीनने फेटाळून लावलीय.
Sep 23, 2017, 09:17 AM IST२५ लाखांपेक्षा जास्त किंमत असलेले हे श्वान या कारणाने फिरताहेत बेवारस
एका काळात जगातले सर्वात महागड्या प्रजातीचे मानले जाणारे तिबेटी मास्टीफ श्वानांच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. याकारणारे या महागड्या श्वानांना तिबेट आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये बेवारस सोडण्याची वेळ आली आहे.
Sep 15, 2017, 04:47 PM ISTभारत-जपान मैत्रीमुळे चीनचा तीळपापड
भारत आणि जपानमधली वाढती मैत्री पाहून चीनचा तीळपापड झाला आहे.
Sep 14, 2017, 09:13 PM ISTजगातील सगळ्यात वृद्ध पांडा 'बासी' चे निधन
चीनमधील प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या बासी प्रसिद्ध पांडाचा ३७ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.
Sep 14, 2017, 06:56 PM ISTही कंपनी ४८ लाख कार परत मागवणार
फॉक्सवॅगन एजी व त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे. या कारमध्ये सदोष एअरबॅग्जस असल्याने कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Sep 14, 2017, 05:38 PM ISTआता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर
नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.
Sep 13, 2017, 11:22 PM ISTकुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा
चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 10:17 PM IST