चीन करतोय ब्रम्हपुत्रेचं पाणी गायब...
अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग नदीचं पाणी काळं होतयं.
Nov 30, 2017, 03:17 PM ISTमोदी इफेक्ट : चीनमध्येही राबवणार स्वच्छता अभियान
स्वच्छ भारत अभियानामुळे संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांची प्रतिमा काहीशी झाकोळून गेली असली तर, मोदींची प्रतिमा मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत असल्याचे चीत्र आहे.
Nov 27, 2017, 08:42 PM ISTरोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय
रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे.
Nov 25, 2017, 09:16 PM ISTमेट्रो स्टेशनवर हरवले आई- मुलगा, सोशल मीडियावर झाले स्टार
मेट्रो स्टेशनवर आई आणि मुलगा हरवल्याची घटना घडली आहे. आणि आता ते दोघेही सोशल मीडियावर स्टार बनले आहेत. कारण
Nov 22, 2017, 12:46 PM ISTका आहे अमेरिका चिंताग्रस्त
अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
Nov 21, 2017, 03:27 PM ISTपाकिस्तानचे भारताविरुद्धचे ते आरोप चीननं फेटाळले
पाकिस्तानच्या सैन्यानं भारतावर केलेल्या आरोपांचं चीननं खंडन केलं आहे.
Nov 20, 2017, 11:11 PM ISTराष्ट्रपतींच्या अरुणाचल भेटीने चवताळले चीन, केला विरोध...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरूणाचल भेटीला चीनने विरोध केला आहे. द्विपक्षीय संबंधात 'निर्णायक' क्षण आला असताना भारताने असे पाऊल उचलून सीमा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनण्यापासून वाचले पाहिजे, असा फुकटचा सल्लाही चीनने दिला आहे.
Nov 20, 2017, 10:55 PM ISTनवे आव्हान!, संपूर्ण जग विनाशाच्या टप्प्यात, कशी आवर घालायची....?
सीमाविस्तार हा प्रमुख अजेंडा डोळ्यासमोर ठऊन काम करणाऱ्या चीनने आता जगातील सर्वाधिक लांब मारा करणारे क्षेपणास्त्र बनविण्याचा घाट घातला आहे
Nov 20, 2017, 05:44 PM ISTशीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी- डॉक्टरांचा दावा
जगातील पहिली मानवी शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचा दावा करण्यात आलाय.
Nov 19, 2017, 03:13 PM ISTचीनचा नवा शोध, कृत्रिम बेट बनवणाऱ्या जहाजाची केली निर्मिती
जगातील महासत्ता बनण्यासाठी चीन नेहमीच आपलं शक्तीप्रदर्शन करत आहे. आता पून्हा एकदा चीनने असं काही केलं आहे की ज्यामुळे जगभरातील इतर देशांची चिंता वाढली आहे.
Nov 11, 2017, 07:33 PM ISTनिर्मला सीतारमणांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीनचा आक्षेप
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीननं आक्षेप घेतलाय.
Nov 7, 2017, 10:51 AM ISTनिर्मला सीतारमणांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीनचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:37 AM ISTभारताच्या कुटनीतीला यश, चीन पडला तोंडावर, पाकिस्तानची कोंडी
दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला जगासमोर पुन्हा एकदा तोंडघशी पडावे लागले आहे. भारताची कुटनीती यशस्वी ठरली असून, पाकची पुरती कोंडी झाली आहे. तर, पाकला पाठींबा देणारा चीनही एकटा पडला आहे.
Nov 5, 2017, 11:19 PM ISTमहिला हॉकी आशिया चषक : भारत विजयी, चीनचा घेतला बदला
महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत चांगली कामगिरी करत चीनचा बदला घेतला आणि हॉकी चषकावर आपले नाव कोरले आहे.
Nov 5, 2017, 05:01 PM ISTचीनमध्ये तयार होतेय खेकड्याच्या आकाराची इमारत
तुम्ही कधी एखाद्या प्राण्याच्या आकाराची इमारत पाहिली आहे का?
Nov 4, 2017, 02:43 PM IST