भारताला चीनची धमकी, तेल काढू नका
चीनने भारताला पुन्हा धमकावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीमधील समुद्रातून तेल भारताने तेल काढले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनमधील एका अधिकाऱ्याने दिला आहे.
Apr 5, 2012, 06:01 PM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM ISTचीनी किनाऱ्यावर चार व्हेल माशांचा मृत्यू
चीनमधल्या यान्गचेन्ग किनाऱ्यावर चार व्हेल माशांचा मृत्यू झालाय. हे चारही व्हेल इथल्या स्थानिक मच्छिमारांना अर्धमेल्या अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आले होते.
Mar 24, 2012, 07:11 PM ISTभारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे.
Mar 2, 2012, 04:17 PM ISTमुंबई - शांघाय मैत्रीचा धागा
भारत-चीन या देशांतील प्रमुख शहरांमध्ये मैत्री करार करण्याच्या प्रस्तावाला गुरूवारी मान्यता देण्यात आली. यामुळे मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू होणार आहे. मैत्री अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. ही मैत्री प्रामुख्याने मुंबई आणि शांघाय या शहरांमध्ये दिसणार आहे.
Mar 2, 2012, 04:10 PM ISTचीनची लुडबूड नको - भारत
अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यावर चीनने आक्षेप नोंदवला. अरूणाचल प्रदेश भारताचे अविभाज्यअंग असताना चीन संरक्षण मंत्राच्या दौऱ्याला आक्षेप कसा घेऊ शकतो. याचे भारताने आश्चर्य व्यक्त केले आहे. हा आक्षेप नोंदविताना चीनने भारताच्याबाबतीत लुडबूड चालणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.
Feb 28, 2012, 08:36 AM ISTचीनमध्ये 'स्ट्रॉबेरी' महोत्सव
बीजिंगमध्ये सातव्या इंटरनॅशनल स्ट्रॉबेरी सिम्पोसियमला सुरुवात झाली आहे. जगभरातल्या स्ट्रॉबेरी उत्पादक, संशोधक आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर या एक्स्पोला हजेरी लावली.
Feb 27, 2012, 08:18 AM ISTचीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद
चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.
Feb 9, 2012, 05:11 PM ISTहाँगकाँगमध्ये जन्म दिल्यास चीनी महिलांना दंड
चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुलाच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे.
Feb 7, 2012, 02:31 PM ISTजपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम
जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
Feb 4, 2012, 10:10 PM ISTचीनमध्ये शिक्षा, हिरे व्यापारी मुंबईत
तस्करीच्या आरोपावरून चीनमध्ये गेले दोन वर्षे शिक्षा भोगत असलेले १२ भारतीय हिरे व्यापाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. या हिरे व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री उशिरा भारतात आगमन झाले. त्यांचे मुंबई विमातळावर स्वागत करण्यात आले.
Jan 6, 2012, 12:11 PM ISTहिंदी महासागरात चीनचा नाविक तळ
हिंदी महासागरात नाविक तळ उभारण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणाही चीनने केली आहे. हा समुद्रातील तळ भारताची डोकेदुखी ठरणार आहे.
Dec 13, 2011, 05:07 AM ISTनऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा
हिऱ्यांची तस्करी केल्याबाबत नऊ भारतीयांना चीनमध्ये तुरूंगाची हवा खायला लागली आहे. तस्करी केलेल्या हिऱ्यांची किंमत ७३ लाख अमेरिकन डॉलर आहे
Dec 8, 2011, 07:45 AM IST'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत
बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.
Dec 3, 2011, 03:14 PM ISTतिबेट खिंडीसाठी चीनचा लष्करी सराव
चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला.
Nov 20, 2011, 05:01 AM IST