चीनची पोल खोल, गलवान खोरे चकमकीबाबत ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
china Galwan Valley Clash : गलवान खोऱ्यामध्ये चिन आणि भारतीय सैनिकांमध्ये 2020 मध्ये झालेल्या हिंसक चकमकीबाबत एक मोठा खुलासा ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केला आहे.
Feb 3, 2022, 09:11 AM ISTचीनी सैन्याने जारी केला गलवान खोऱ्यातील चकमकीचा व्हिडिओ
गेल्या वर्षी मे महिन्यापासून भारत आणि चीनच्या सैन्यामधील तणाव पूर्व लडाखच्या सीमेवर वाढत गेला. परिणामी, हिंसक चकमकीही झाल्या ज्यामध्ये भारतीय सैनिकही शहीद झाले. यानंतर, दोन्ही देशांमधील चर्चेची फेरी सुरू आहे, परंतु सीमेवरून सैन्य मागे घेण्यासाठी ठोस उपाय सापडला नाही. दरम्यान, आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे.
Oct 2, 2021, 07:03 PM ISTलडाखमध्ये थंडीमुळे चिनी सैन्याचा थरकाप, 90 टक्के चिनी सैन्य माघारी
थंडीमुळे या भागात भीषण परिस्थितीत तैनात केलेल्या चिनी सैन्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
Jun 6, 2021, 03:07 PM ISTभारतीय लष्कराच्या कणखरपणापुढे चीन झुकला, अशी घेतली माघार !
भारतानेही आपली सैनिकांची संख्या कमी करायला सुरूवात केली
Feb 16, 2021, 11:00 AM ISTभारत आणि चीनचं सैन्य माघारी, पहिला व्हिडिओ आला समोर
'भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात
Feb 11, 2021, 04:48 PM ISTपँगाँग लेक परिसरातून अखेर चीनी सैन्याची माघार
भारत आणि चीनमधील संघर्ष निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Feb 10, 2021, 07:24 PM ISTघुसखोरीच्या प्रयत्नात असलेले १० हजार चीनी सैनिक हटले मागे
भारतीय हद्दीपासून हे सैनिक तब्बल २०० किमी मागे हटले
Jan 12, 2021, 08:10 AM ISTचीनच्या घुसखोरीचा डाव भारताने उधळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 09:04 AM ISTभारताचा चिनी सैनिकांना दणका, सीमेवर घुसखोरी रोखली
भारत आणि चीन यांच्या डोकलाम मुद्द्यावरुन वाद होत असतानाच सीमेवर चिनी सैनिकांच्याही कुरघोड्या वाढल्या आहेत. चीनी सैनिकांचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.
Aug 16, 2017, 08:22 AM ISTVIDEO : चीनी सैन्याची भारतीय जवानांना धक्काबुक्की
चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केलीय. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत.
Jun 28, 2017, 12:51 PM IST