chocolate

मुख्यमंत्र्यांवर चॉकलेट्सची पुडी फेकून तो ओरडला 'बॉम्ब'

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरात रविवारी एक विचित्र घटना घडली. 

Feb 22, 2016, 09:22 AM IST

चॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे

तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट खाण्याचेही अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत. 

Jan 5, 2016, 01:51 PM IST

आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

Dec 5, 2015, 05:42 PM IST

ताण - तणाव दूर करण्यासाठी मदत करणाऱ्या सात गोष्टी...

आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांना तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर काजू, बेरीज आणि चॉकलेट खा...! होय... तुम्ही या गोष्टी खायला हव्यात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खास पदार्थ तणाव दूर ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करतात. 

Sep 21, 2015, 03:58 PM IST

चॉकलेट खाणं जीवावर बेतलं असतं पण...

चॉकलेट खायला कोणाला आवडणार नाही.?पण हेच चॉकलेट तुमच्या जीवावर बेतलं तर... असं घडलंय इंदापुरात पाहूयात...

Apr 8, 2015, 01:33 PM IST

कॅडबरीमध्ये पिन! तक्रारकर्त्याला मिळणार ३० हजार!

सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीवर त्रिपुरातील एका ग्राहकाने ३०,००० रुपयांचा दावा ठोकला आहे. त्याने विकत घेतलेल्या कॅडबरीमध्ये लोखंडी पीन निघाली होती.

May 23, 2013, 07:31 PM IST

चॉकलेट करतं नैराश्य दूर

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त चॉकलेटचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. चॉकलेटमुळे जाडेपणा वाढतो, त्यामुळे डाएटिंग करणारे लोक चॉकलेट खाणं टाळतात. मात्र चॉकलेटचे फायदेही बरेच आहेत. एका चॉकलेटमध्ये अनेक फायदेशीर तत्वं आढळतात.

Feb 13, 2013, 06:23 PM IST

चॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव

जर तुम्ही चॉकलेटचे वेडे असाल, तर जरा संभाळून राहा.. कारण चॉकलेटही अमली पदार्थाइतकंच घातक ठरू शकतं, आणि तुम्हाला चॉकलेटचं व्यसन लागू शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून सांगण्यात आलंय, की चॉकलेट मेंदूवर अफूएवढाच प्रभाव पाडतं.

Sep 22, 2012, 03:06 PM IST