व्हिडिओ: पाहा विराट कोहली, ख्रिस गेलचा 'भांगडा'
कॅरेबियन बॅट्समन ख्रिस गेलला डांस करतांना आपण अनेकदा पाहिलंय. पण त्याला भांगडा करतांना पाहिलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करून शानदार विजय मिळवला.
May 3, 2015, 01:51 PM ISTराजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलचा अनोखा विश्वविक्रम
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने षटकार मारून षटकारांचा ५००चा आकडा पूर्ण केला. सर्वाधिक षटकार मारणार तो जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.
Apr 30, 2015, 04:17 PM ISTबंगळुरुचा राजस्थान रॉयलवर ९ विकेटने विजय
स्कोअरकार्ड : बंगळुरुचा राजस्थान रॉयलवर ९ विकेटने विजय
Apr 24, 2015, 08:02 PM ISTरेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे!
आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय.
Apr 16, 2015, 04:35 PM ISTक्रिसची धडाकेबाज खेळी; बंगुळरूनं कोलकातावर केली मात
धडाकेबाज बॅटसमन क्रिस गेल शंभरी पार करता करता राहिला पण, आपल्या तडाखेबाज खेळीनं त्याच्या टीमला मात्र विजयप्राप्ती झालीय.
Apr 12, 2015, 12:02 AM ISTस्कोअरकार्ड : वेस्ट इंडिजची यूएईवर सहा विकेटनं मात
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Mar 15, 2015, 08:14 AM ISTवर्ल्डकप २०१५ : ख्रिस गेलला रोखायचं कसं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 10:07 AM ISTभारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल.
Mar 3, 2015, 03:35 PM ISTवर्ल्डकप २०१५: भारताच्या बॅटनेच गेलचं वादळ!
क्रिस गेलच्या ज्या खेळीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. मात्र गेलच्या या खेळीचा भारताशी असलेला एक संबंध समोर आलाय. गेलनं काल १६ षटकार आणि १० चौकार मारून क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिली डबल सेंच्युरी केलीय.
Feb 25, 2015, 02:56 PM ISTसचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.
Feb 24, 2015, 10:31 PM ISTगेलने तोडले हे १० विक्रम
फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.
Feb 24, 2015, 04:49 PM ISTस्कोअरकार्ड : वेस्ट इंडिज Vs आयर्लंड (वर्ल्डकप २०१५)
वर्ल्डकप २०१५ - आयर्लंडने वेस्ट इंडिजला धूळ चारली
Feb 16, 2015, 08:48 AM IST
दुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा वन डे सामना आज दिल्ली येथे रंगतो आहे.
Oct 11, 2014, 02:14 PM ISTभारत वि. वेस्ट इंडिज - पहिली वन डे
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान पहिला वन डे सामना आज कोची येथे रंगतो आहे
Oct 8, 2014, 02:15 PM IST