Mahashivratri 2025: शिवलिंगावर लवंग का अर्पण केलं जातं? काय आहे यामागचं कारण?
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लवंग अर्पण करण्याची परंपरा आहे. लवंगाची जोडी अर्पण केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकांची धारणा आहे. जाणून घेऊया, शिवलिंगावर लवंगाची जोडी का अर्पण केली जाते?
Feb 18, 2025, 05:36 PM IST