शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?
उद्धव ठाकरे गटावरील संकटांची मालिका अजूनही संपलेली नाही, ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय
Feb 20, 2023, 08:31 PM ISTसध्याचे मुख्यमंत्री आता काय चाटतात? गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ घसरली
Amit Shah : निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती
Feb 19, 2023, 03:40 PM ISTVideo : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण मिळाला - मुख्यमंत्री शिंदे
With the blessings of Chhatrapati Shivaji Maharaj got bow and arrow says cm eknath shinde
Feb 19, 2023, 03:10 PM ISTVideo | शिवसेना नावासाठी 2000 कोटींचा सौदा? संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य
MP Sanjay Raut Allegation Of Rupees 2000 Crore Spend For Shiv Sena Name And symbol
Feb 19, 2023, 02:10 PM ISTShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?
ShivSenaCrisis - शिवसेना नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Feb 18, 2023, 06:54 PM ISTतुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
Narayan Rane : उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील, असेही नारायण राणे म्हणाले.
Feb 18, 2023, 06:42 PM ISTShivsena: 'मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा...'; धनुष्यबाणासहीतच्या सेलिब्रेशनवरुन उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला
Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख न करता त्यांना धनुष्यबाणाच्या संदर्भातून टोला लगावला.
Feb 18, 2023, 04:36 PM ISTशिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळताच मराठमोळा अभिनेता म्हणाला, 'बाळासाहेब पण...'
शिवसेना या नावासोबतच आता पक्षाचं चिन्ह देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आहे. तर यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र खूप मोठा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 01:43 PM ISTविकली जाणारी लोक असतात तेव्हा... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 12:17 PM IST'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा
आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ
Feb 18, 2023, 11:02 AM ISTShivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 18, 2023, 06:56 AM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTShivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल
Feb 17, 2023, 10:29 PM ISTShivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTShivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Feb 17, 2023, 09:39 PM IST