Eknath Shinde | हवामान बिघडलं आणि... मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्यात अडचणी
CM Eknath Shinde Helicopter Emergency Landing For Bad Climate
Sep 2, 2024, 02:45 PM ISTमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Aug 29, 2024, 08:08 AM IST
Badlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहारा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान
Badlapur School Sexual Assault Case: सरकार कारवाई करत असल्याचं सांगत सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचं वादग्रस्त विधान. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही केला उल्लेख
Aug 28, 2024, 08:39 AM IST'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."
Aug 23, 2024, 06:36 AM ISTBadlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले
Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय.
Aug 21, 2024, 11:16 AM ISTमंकीपॉक्सबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Congress Prithviraj Chavan To CM On Rising Monkeypox
Aug 18, 2024, 02:30 PM ISTJalgaon | 'लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत' सरकारची ग्वाही
Jalgaon CM DCM on Ladki Bahin Yojna
Aug 13, 2024, 09:45 PM ISTबांगलादेशमधून भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न
CM Eknath Shinde To Foreign Minister To Get Students And Indians From Bangladesh
Aug 8, 2024, 02:30 PM ISTअपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTअजित पवार गटाने परस्पर बदललं 'लाडकी बहीण योजने'चं नाव; नव्या वादाला फुटणार तोंड?
Ladki bahini Yojana Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जाहीर केलेल्या योजनेवरुन सत्तेतील दोन पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता
Aug 5, 2024, 12:14 PM IST'शिंदे मोठ्या प्रकल्पाची घोषणा करुन टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून...'; राऊतांचा गंभीर आरोप
CM Eknath Shinde: "मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती?" असंही या लेखात म्हटलं आहे.
Aug 4, 2024, 08:01 AM IST'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'
Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 2, 2024, 05:11 PM IST
सरकारी कार्यालयात आता इंटर्नशीपची संधी
CM Eknath Shinde announces Internship Schme
Jul 26, 2024, 02:45 PM ISTMumbai | गणेशेत्सोवात चाकरमान्यांचा खड्डे मुक्त रस्त्यावरुन प्रवास? मुंबई-गोवा महामार्गाची मुख्यमंत्री पाहाणी करणार
Mumbai-Goa Highway CM Eknath Shinde
Jul 25, 2024, 09:05 PM ISTVideo: अजित पवारांच्या केकवर मुख्यमंत्रिपदाची शपथ
CM Post Oath On Cake For Ajit Pawar
Jul 21, 2024, 01:15 PM IST