Ajit Pawar | एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजित दादा; कोणी दिलाय सर्वात मोठा पाठिंबा?
Talks Of Town Future CM Ajit Pawar political news
Jan 19, 2024, 11:25 AM ISTअजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील Video Viral; फडणवीसांना विंडोसीट
Eknath Shinde Ajit Pawar Fadnavis Bawankule Mahajan Travel In One Car: हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या महिला नेत्याने पोस्ट केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
Jan 17, 2024, 01:25 PM ISTMLA Disqualification Hearing | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेमकं काय घडलं?
MLA Disqualification Hearing what happened at cm varsha banglow
Jan 10, 2024, 08:50 AM ISTपुन्हा राजकीय भूकंप? 'जानेवारीनंतर राज ठाकरे आमच्याकडे आले तर...'; ठाकरे-शिंदे युतीचे संकेत
Eknath Shinde Raj Thackeray Alliance: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील घरी झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 40 मिनिटं चर्चा केली.
Dec 29, 2023, 03:26 PM ISTशेतकऱ्याची थट्टा! 4 लाखांच्या कर्जावर फक्त 515 रुपयांची सवलत; CM च्या मध्यस्थीला एवढीच किंमत?
Farmer Loan Appeal To CM: मुख्यमंत्र्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याने त्यांच्याकडे या कर्जाबद्दलचा अर्ज केला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी याचसंदर्भात एक पत्र मिळालं.
Dec 27, 2023, 10:55 AM ISTकामिया जानी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याची BJP ची मागणी; कामिया म्हणाली, 'मी हिंदू असून कधीच..'
Kamiya Jani On Temple Visit Row: तुमच्यापैकी अनेकांनी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर 'कर्ली टेल्स'च्या माध्यमातून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कामिया जानीचे व्हिडीओ पाहिले असती. हीच कामिया सध्या एका वादात अडकली असून यावरुन आता राजकारणही चांगलेच तापले आहे. नक्की झालंय काय? त्यावर कामिया काय म्हणाली आहे जाणून घ्या...
Dec 25, 2023, 12:07 PM IST'भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण...'; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान
Lord Krishna Is Our Son In Law: गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
Dec 23, 2023, 04:00 PM ISTBJP खासदाराने मोमोज खाल्ल्याचं समजल्यावर आदित्यनाथांचा प्रश्न ऐकून नड्डांनाही हसू अनावर
CM Yogi Adityanath Talk With Momo's Seller: योगी आदित्यनाथ हे अनेकदा गंभीर चेहऱ्याने सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना दिसतात. योगी आदित्यनाथांची प्रतिमा ही गंभीर नेत्याची आहे. मात्र नुकतीच एका कार्यक्रमात त्याच्या व्यक्तीमत्वाची वेगळी बाजू पाहायला मिळाली.
Dec 21, 2023, 03:13 PM IST...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान
Ajit Pawar Said He Will Visit Delhi: अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करताना दिल्लीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भातील खुलासा केला आहे.
Dec 14, 2023, 11:27 AM IST..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन
Uddhav Thackeray Group Slams BJP: मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे.
Dec 14, 2023, 08:18 AM ISTमलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'
CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar Over Nawab Malik: नवाब मलिक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले आहेत.
Dec 8, 2023, 11:45 AM ISTVIDEO | तेलगंणाचे सीएम खरगे निवडणार, हैदराबादमध्ये आमदारांची बैठक
newly elected Congress MLAs was held in Hyderabad today know Who is Telangana s new CM
Dec 4, 2023, 04:30 PM IST'अजित पवारांना शेतकऱ्यांची आसवं दिसत नाहीत, CM ची खुर्ची दिसते'
Raut Wadettiwar on Ajit Pawar becoming CM
Nov 30, 2023, 11:40 AM IST'पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण..'; मनसेची मुख्यमंत्री शिंदेंना ऑफर
MNS Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे या प्रश्नासंदर्भात अशापद्धतीने मागणी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
Nov 30, 2023, 09:47 AM IST'महिला ब्यूटी पार्लरला जाऊन...'; विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला
CM Objectionable Statement: जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्या सरकारने आणलेल्या योजनांबद्दल मुख्यमंत्री बोलत होते. त्याचवेळी त्यांनी हे विधान केलं.
Nov 30, 2023, 09:06 AM IST