कोस्टल रोड उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत, पण 'या' वेळेतच प्रवास करता येणार, 'हे' इंटरचेंजदेखील खुले होणार
Mumbai Coastal Road Project: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
Jan 25, 2025, 08:34 AM IST