Rain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा
Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
Jan 11, 2023, 07:21 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट
Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या....
Jan 10, 2023, 07:44 AM IST
Cold Wave : UP मध्ये भयानक थंडी; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने जीवाला धोका
उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
Jan 9, 2023, 11:28 PM ISTMaharashtra Cold Wave | महाराष्ट्र गारठणार? 48 तासांत थंडीची लाट
Cold wave in Maharashtra in next 48 hours warning of Meteorology Department
Jan 9, 2023, 07:00 PM ISTMumbai Cold Wave | थंडीने पकडला मुंबईकरांचा गळा, घसादुखीची कारणं काय?
Mumbai Weather Update Cold caught the throat of Mumbaikars, what are the causes of sore throat?
Jan 9, 2023, 06:05 PM ISTWeather Update : देशातील 'ही' राज्ये थंडीने गोठणार; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी!
Weather Update : थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर शाळांची सुट्ट्यां वाढवण्यात आल्याच्या सूचना रविवारी जारी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे
Jan 9, 2023, 09:19 AM IST
Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा
Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे.
Jan 7, 2023, 02:47 PM ISTWeather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज
Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे....
Jan 7, 2023, 08:05 AM ISTCold Wave | पुढच्या आठवड्यात राज्यात थंडीचा लाट येणार, पाहा हवामान विभागाचा अंदाज
Next week, the state will experience a cold wave, see the forecast of the Meteorological Department
Jan 6, 2023, 07:35 PM ISTLatest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट
Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो.
Jan 6, 2023, 04:40 PM ISTWeather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा
Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा....
Jan 6, 2023, 09:00 AM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTMumbai Temperature Drop | थंड हवेचे ठिकाण माथेरान की... मुंबईचे तापमान घटले
Mumbai Temperature Drops Compare To Matheran
Jan 3, 2023, 09:35 AM ISTMaharashtra Weather Report | पारा घसरला, महाराष्ट्रात थंडीची लाट; काय आहे कारण?
Maharashtra Weather Report Mercury drops, cold wave in Maharashtra
Jan 2, 2023, 07:25 PM ISTRahul Gandhi : हाड गोठवणारा गारठा तरीही राहुल गांधीना थंडी का वाजत नाही?
राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Dec 27, 2022, 09:53 PM IST